
तोपर्यंत संपूर्ण गाडीला ज्वाळांनी वेढले होते.
एखाद्या वृद्धाश्रमात आपली सोय करून द्यावी
दारूच्या नशेत साहस करायला गेल्यामुळे दरीत कोसळले
जखमींना ५० हजार रूपयांची मदत
सध्या ट्रकमधील सिलेंडर्स एकामागोमाग फुटत असल्याचे वृत्त आहे.
कारचा वेग इतका जास्त होता की स्कुटीवरील तरुणींना सावरायला अवधीच मिळाला नाही.
एखादा पक्षी विमानाचे इतके मोठे नुकसान कसे काय करू शकतो, याबद्दल अनेकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
अग्निशामन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली आहे.
गिरीश पार्क भागातील गणेश चित्रपटगृहाजवळ ही दुर्घटना घडली.
दुभाजकावर धडकल्यावर अनेकजण बसच्या खिडकीतून बाहेर फेकले गेले.
सध्या हा कंटनेर रस्त्यावरून हटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत
या दुर्घटनेत अद्यापपर्यंत कोणतीही जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही.
हे सर्वजण भोर तालुक्यातील चारोळा या गावातील रहिवासी होते
खंडाळ्याजवळ तेलाचा टँकर उलटल्याने मुंबई आणि पुणे दोन्ही दिशेच्या मार्गिकांवर तेल पसरले आहे
या अॅनाकोंडाच्या तोंडातील मागील बाजूस असलेल्या दातांमुळे तो चावल्यावर खूपच वेदना होतात
अखेर त्याला बांधून क्रेनच्या मदतीने ट्रकमध्ये चढवण्यात आले आणि लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
समुद्रसपाटीपासून १९६०० फूट उंचीवर सियाचिन ग्लेशियरमध्ये गस्त घालण्याचे काम लष्कराच्या जवानांकडून करण्यात येते
अरबिंदो महाविद्यालयातील विद्यार्थी यावेळी स्टेजवर रॅम्पवॉक करत होते.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.