Page 91 of अपघात News

अखेर त्याला बांधून क्रेनच्या मदतीने ट्रकमध्ये चढवण्यात आले आणि लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

समुद्रसपाटीपासून १९६०० फूट उंचीवर सियाचिन ग्लेशियरमध्ये गस्त घालण्याचे काम लष्कराच्या जवानांकडून करण्यात येते

अरबिंदो महाविद्यालयातील विद्यार्थी यावेळी स्टेजवर रॅम्पवॉक करत होते.
हे सर्वजण पुण्यातील गोखले नगर येथील रहिवासी आहेत.

या घाबरलेल्या आणि जखमी काळवीटामुळे शहरातील वाहतुकीचा तब्बल तीन तास खोळंबा झाला होता
या महिला कपडे धुण्यासाठी धरणावर गेल्या असताना हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज सध्या वर्तविण्यात येत आहे

‘सेल्फी’ काढण्याचा नाद जीवावर बेतण्याच्या घटना घडत असतानाही त्यापासून कोणीही बोध घेताना दिसत नाहीत

याठिकाणी सेल्फी काढणे धोकादायक असल्यामुळे पोलिसांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे

मुंबईच्या वांद्रे येथील बँडस्टँडच्या समुद्रकिनाऱ्यावर शनिवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली

या १९ वर्षीय विद्यार्थ्याचे नाव साई कृष्णा असून, तो बी.टेकच्या पहिल्या वर्षाला शिक्षण घेत होता