Page 5 of खासदार News
PM Modi On GST 2.0: पंतप्रधानांच्या मते, या बदलांचा उद्देश जीवनावश्यक वस्तू, वाहने, उपकरणे आणि आरोग्य सेवांवरील कर कमी करून…
गोंदिया विमानतळ आता देशातील प्रमुख शहरांशी जोडले जात आहे.
आघाडीबाबत लवकरच जयंत पाटील यांच्याशी चर्चा करणार, डॉ. विश्वजित कदम यांनी दिले संकेत.
ADR Report on Ministers Assets: एडीआर संस्थेने केंद्र आणि राज्यातील मंत्र्यांवर दाखल असलेल्या गुन्ह्यांची आणि त्यांच्या संपत्तीची माहिती सार्वजनिक केली…
अशोक चव्हाण यांनी नोकरभरतीची तक्रार केली असताना, चिखलीकर थेट मुख्यमंत्र्यांना भेटले.
सिंधुदुर्गमधील कुडाळ नगरपंचायतीत भाजप आणि शिवसेना यांच्यातील राजकीय संघर्ष समोर आला आहे.
राजकीय नेत्यांच्या दुर्लक्षामुळे जळगावचे केळी उत्पादक शेतकरी संकटात.
मराठा आंदोलनावर मौन साधणाऱ्या अशोक चव्हाण यांनी फडणवीस यांचे अभिनंदन केल्याने त्यांच्यावर समाजमाध्यमांतून टीका.
शहरातील काही भागांत नवीन सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. असे असतानाच हा रस्ते खोदायचा प्रस्ताव दाखल झाला आहे.
BJP Brother vs brother conflict तृणमूल काँग्रेसच नव्हे, तर भाजपादेखील कौटुंबिक वादामुळे अडचणीत आला आहे.
गैरकारभाराच्या चौकशीसाठी शरद पवारांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीची मागणी.
‘मतदारयादीत नाव नसताना आपणच राऊतांना राज्यसभेवर निवडून येण्यास मदत केली,’ या राणे यांच्या वक्तव्यावरून हा मानहानीचा खटला दाखल करण्यात आला…