मुंबई गोवा महामार्ग News

रविवारी सकाळी मुंबई-गोवा महामार्गावर एलपीजी गॅस कंटेनरने दोन वाहनांना धडक दिल्याने भोस्ते घाटात भीषण अपघात घडला.

सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या जनसुविधा केंद्रांवर स्वच्छता गृहांची सोयही उपलब्ध नाही. त्यामुळे गणेशभक्त या ठिकाणी थांबायलाच तयार नाहीत.

गणेशोत्सवापूर्वी तयारीच्या दृष्टीने मुंबई-गोवा महामार्गाच्या कामांचे सादरीकरण राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने करण्यात आले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर दरवर्षी अनेक उत्तर भारतीय ढोलकी कारागीर कोकणात दाखल होत असतात. यातून त्यांना चांगली कमाई देखील मिळते.

या प्रवासात कोणाचीही गैरसोय होऊ नये, वाहतूक कोंडी होऊ नये आणि प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी जिल्हा पोलीस दलाने वाहतूक नियोजन…

कोकण रेल्वे मार्गावर ट्रक ऑन रेल सुविधा आजवर उपलब्ध होती. यंदा मात्र पहिल्यांदाच कार ऑन रेल सुविधा उपलब्ध करून देण्यात…

मुंबई गोवा महामार्गावर २३ ऑगस्ट ते १० सप्टेंबर दरम्यान १० ठिकाणी आरोग्य विभागाचे पथक कार्यरत असणार आहे.

९ ऑगस्ट पासून ही यात्रा सुरू सुरु केली. पनवेल पासून दररोज २० किलोमीटर चालत तो आता रत्नागिरीच्या वेशीपर्यंत पोहोचला आहे.…

कंत्राटदार बदलले तरी बांधकामाची गुणवत्ता कमी आणि खर्च कायम वाढत राहिला आहे. आज ३००० ते ७००० कोटी खर्च करूनही हा…

यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.

गणेशोत्सवा दरम्यान मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर २३ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२ वाजेपासून ते २८ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजेपर्यंत या…

पहाटेच्या सुमारास पुलाखालून वाहणाऱ्या नदीची पाणी पातळी ओसरल्यानंतर महामार्गावरील वाहतुक सुरळीत करण्यात आली आहे.