Page 2 of मुंबई गोवा महामार्ग News

माणगाव इथं जुने माणगाव परिसरात मुंबई गोवा महामार्गावरून गुडघाभर पाणी वाहत होते . त्यामुळे महामार्ग पाण्याखाली गेला होता.

प्रत्येकाला पुढे जायची घाई असल्यामुळे दोन्ही मार्गिकेवर एकाच दिशेने वाहने धावत होती, त्यामुळे ठिकठिकाणी वाहतुक कोंडी मोठ्या प्रमाणावर झाली.

सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शनिवार १६ ऑगस्ट २०२५ रोजी महामार्गावरील निवळी येथे जोरदार निदर्शने करण्यात येणार आहेत.

या महामार्गावरील अपुरी कामे पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठीत करण्याचे आदेशही पवार यांनी दिले.

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे जोपर्यंत सरकार बुजवत नाहीत, तोपर्यंत गणेशोत्सवाच्या मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यासाठी कोणीही पैसे भरू नका, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख…

रत्नागिरी शहरातील रस्ते म्हणजे रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते अशी स्थिती पहावयास मिळत आहे. गेली अनेक वर्षे शहरातील रस्त्यांची ही…

मुंबई गोवा महामार्ग सुरक्षित करण्यासाठी तत्परतेने प्रयत्न न केल्यास या महामार्गावरील प्रवास धोकादायक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.अगोदर महामार्ग…

अखेरच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या मुंबई येथील वर्षा निवासस्थानालगत गणेशमूर्तींचे स्थापना करून सरकारचे लक्ष वेधले जाणार असल्याची घोषणा संतापलेल्या कार्यकर्त्यांनी रविवारी आंदोलन…

करारनाम्यातील चुकांमुळे मुंबई-गोवा महामार्ग रखडला आणि करारनाम्यामधील चुकीच्या अटी-शर्तींमुळे पुणे-मुंबई महामार्गातून राज्य शासनाला कोणताही आर्थिक फायदा झाला नाही, अशी कबुली…

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कशेडी ते रत्नागिरी दरम्यानच्या कामाची पाहणी केली

पावसाळा आला आणि पावसाळ्यात पुन्हा या महामार्गाचे काम रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात ढिम्म झाले. अजूनही महामार्गाचे काम पूर्ण झालेल्या ठिकाणी…

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण प्रकल्पातील पनवेल ते इंदापूर अशा ८४ किमीच्या महामार्गाचे काम सध्या वेगात सुरु आहे.