scorecardresearch

Page 11 of मुंबई उच्च न्यायालय News

न्यायव्यवस्थेत एका विशिष्ट विचारांचे लोक; सोमय्यांना अटकेपासून दिलासा मिळाल्यानंतर संजय राऊतांचा गंभीर आरोप

“एका विशिष्ट पक्षाच्या लोकांना अटकेपासून सुरक्षा आणि दिलासा देण्याचा गंभीर प्रकार महाराष्ट्रात सुरु आहे”

मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांनी २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावे; हायकोर्टाचे आदेश, म्हणाले “सिंह आणि कोकरूच्या वादात…”

हायकोर्टाचे कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन, ग्रॅच्युएटी देण्याचे आदेश

विनामास्क फिरणाऱ्यांकडून वसूल केलेला दंड कायदेशीर की बेकायदा? हायकोर्टाची ठाकरे सरकारला विचारणा, आदेश देत सांगितलं…

४० लाखांत १० लाख श्रीमंत असतील तर त्यांनी का आव्हान दिलं नाही?, हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं

मुंबई मेट्रोच्या ११ मालमत्तांना जप्तीची नोटीस दिल्यानंतर हायकोर्टाचा मोठा निर्णय; ठाकरे सरकारला आदेश, “दोन आठवड्यात…”

पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेला मालमत्ता कर थकविणाऱ्या मुंबई मेट्रोच्या ११ मालमत्तांवर जप्तीची नोटीस

“कंगनाला असतील कामं पण तिने…”; मुंबई उच्च न्यायालयाने कंगना रणौतला सुनावलं

जावेद अख्तर यांच्या बदनामी प्रकरणी सध्या सुनावणी सुरू आहे. त्या प्रकरणी न्यायालयाने ही बाब नमूद केली आहे.

कामावर परतण्यास हरकत काय?; मुंबई हायकोर्टाने एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांना फटकारलं; म्हणाले “जनतेचा…”

एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाकर अंतिम भूमिका स्पष्ट करण्यासाठी मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला १५ दिवसांची मुदतवाढ दिली

बेकायदा बांधकाम प्रकरण: मुंबई हायकोर्टाने दिलासा देताच राणे कुटुंबाकडून पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “हा ऐतिहासिक…”

हायकोर्टाने नारायण राणे यांची याचिका निकाली काढली असून तूर्तास कारवाई नको असं सांगत दिलासा दिला आहे

मुंबई हायकोर्टाचा नारायण राणेंना मोठा दिलासा; बंगल्यातील बेकायदा बांधकाम प्रकरणी पालिकेला दिले आदेश

हायकोर्टाने नारायण राणेंच्या याचिकेवर दिला निकाल; बंगल्यातील बेकायदा बांधकाम प्रकरणी पालिकेला आदेश