Page 5 of मुंबई उच्च न्यायालय News
दादरस्थित गौरी भिडे यांनी सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
ज्योती जगताप यांच्या विरोधातील आरोप सकृतदर्शनी खरे असल्याची टिपण्णीही न्यायालयाने केली.
नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून प्रा. साईबाबाला गडचिरोली जिल्हा व सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती.
बेकायदा फलकबाजीप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
पालिकेला विशेषाधिकार असताना राजीनामा का स्वीकारला जात नाही? हायकोर्टाने खडसावलं
मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने निधी हिला नुकसान भरपाई म्हणून ६९ लाख ९२ हजार १५६ रुपये देण्याचे आदेश दिेले होते.
रात्रशाळांकडे दुर्लक्ष होत राहू नये, यासाठी सातत्याने न्यायालयीन लढा देणाऱ्या आणि सरकारकडून ठोस अपेक्षा ठेवणाऱ्या एका अर्धवेळ शिक्षकाची ही कैफियत…
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या काही व्यक्तींना अटकपूर्व जामीन मिळाला, तर काही जण ११ महिने कारागृहात होते.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) जानेवारी २०२० मध्ये सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या पदासाठी २४० जागांची जाहिरात काढली होती.
मात्र अपुरा निधी, रेंगाळलेले भूसंपादन आणि अन्य काही तांत्रिक समस्यांमुळे ‘एमयूटीपी-३’अंतर्गत प्रकल्पांच्या कामांची गती मंदावली आहे.
मुंबईसाठी महानगरपालिकेचीच नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्याची मागणी
दंडाची रक्कम स्मशानभूमी बांधणाऱ्या मच्छिमार समुदायास देण्यात यावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.