मुंबई पोलीस News

Manoj Jarange Patil Mumbai Protest: मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला अटी शर्तींसह मुंबई पोलिसांनी परवानगी दिली. मात्र यातील एका…

वाजत गाजत, उत्साहात निघालेल्या मिरवणुकीतून, देखण्या रथांवर आरूढ होऊन, अत्यंत कल्पकतेने साकारलेल्या मंडपांत श्रीगणेश विराजमान झाले आहेत.

ही कोंडी टाळण्यासाठी ठाणे आणि नवी मुंबई पोलिस सज्ज झाले असून नवी मुंबई पोलिसांनी विशेष वाहतूक आराखडा तयार केला आहे.

मिठी नदीतील गाळ काढण्याचा पुरावा म्हणून आरोपीच्या कंत्राटदाराने ६७ छायाचित्रे सादर केली होती.

पीडित तरूणी सध्या ऑस्ट्रेलियामध्ये असून तिच्या आईच्या फिर्यादीवरून पवई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये ही घटना घडली असून याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

या संयुक्त पथकाने नांदुरा येथील शेख वसीम शेख सलीम (रा. शाहीन कॉलनी, नांदुरा) याचे घर गाठले. शेख वसीम राहते घरुन…

अंधेरी येते वास्तव्यास असलेल्या एका वृध्द महिलेला सहा तासांत दामदुप्पट रक्कम देतो असे सांगून सायबर भामट्याने गंडवले.

खटल्यात तपासातील त्रुटींवर न्यायालयाने बोट ठेवले आहे. परंतु काही तांत्रिक बाबींचा आरोपींना फायदा मिळाला आहे तर काही पुराव्यांचा न्यायालयाने विचारच…

पूर्व उपनगरातील अनेक भागात रविवारी रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. परिणामी, सोमवारी पहाटेपासून अनेक ठिकाणच्या सखलभागात पाणी साचायला सुरुवात झाली.…


मुसळधार पावसामुळे मुंबईतील सखल भाग जलमय झाले असून विक्रोळीत दरड कोसळून बाप-लेकीचा मृत्यू झाला.