scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 29 of मुंबई पोलीस News

sale of preventive medicine to us citizens through illegal call center
अवैध कॉल सेंटरद्वारे अमेरिकेतील नागरिकांना प्रतिबंधात्मक औषधांची विक्री; १० जणांना अटक, तिघांचा शोध सुरू

आरोपींनी अमेरिकतील अनेक नागरिकांना प्रतिबंधात्मक औषधांची विक्री केली असून त्याबाबत आता गुन्हे शाखा तपास करत आहे.

mumbai police registers 92 cases for use of banned nylon manja
नायलॉन मांजाप्रकरणी मुंबईत ९२ गुन्हे दाखल; ५७ जणांना अटक, मांजामुळे एकाचा अपघात

मुंबई पोलिसांनी २५ डिसेंबरपासून नायलॉन मांजाच्या वापराविरोधात विशेष मोहिम राबवण्यास सुरूवात केली होती.

umbai police road safety tips
“कॅज्युअल राहावे, पण…”, मुंबई पोलिसांचे नवे ट्वीट व्हायरल; फोटो शेअर करीत सांगितली ‘ही’ महत्त्वाची गोष्ट

Mumbai police’s Tweet : मुंबई पोलिसांनी रस्ते वाहतूक सुरक्षा टिप्स शेअर करण्यासाठी एका ट्रेंडिंग मीमचा वापर केला आहे.

mumbai police, raid, malvani house, MD drugs, crores rupees
मुंबई : छोट्या खोलीत सुरू होता एमडी बनवण्याचा कारखाना, मालवणी पोलिसांकडून दोघांना अटक

खोलीच्या झडतीमधे एमडी बनविण्यासाठी लागणारे रसायन, इतर साहित्य असा एकूण एक कोटी पाच लाख ६० हजार रुपये किमातीचा मुद्देमाल जप्त…

Mumbai Police
महिला पोलिसांवर पोलिसांनीच बलात्कार केल्याच्या आरोपांचं खळबळजनक पत्र व्हायरल, कुणाची नावं? प्रकरण काय?

समाज माध्यमांवर हे पत्र व्हायरल झालं आहे, पोलीस या प्रकरणाची खोलवर चौकशी करत आहेत अशीही माहिती समोर आली आहे.

mumbai bomb blast threatening call
मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; पोलिसांकडून कसून तपास सुरू, फोन करणाऱ्याची माहिती…

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देताच समोरच्या व्यक्तीने फोन कट केला. त्यामुळे आता फोन करणाऱ्याचा तपास पोलीस करत आहेत.

Mumbai police chief vivek phansalkar
नागरिकांमधील स्वयंशिस्तीचा अभाव अनेक समस्यांचे मूळ; ‘लोकसत्ता शहरभान’मध्ये मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांचे प्रतिपादन

विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघात झालेल्या ‘लोकसत्ता शहरभान’ उपक्रमात फणसळकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

assassination attempts on dawood ibrahim global terrorist dawood ibrahim poisoned in karachi
अधोविश्व : दाऊदच्या हत्येचे प्रयत्न प्रीमियम स्टोरी

११ जुलै २००५ ला मुंबईतून दाऊदला ठार मारण्यासाठी पाकिस्तानात जात असताना विक्कीला दिल्लीत अटक झाली आणि दाऊदला मारण्याची मोहीम फसली.

mumbai police commissioner vivek phansalkar in loksatta shaharbhan event
ज्येष्ठांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांच्या उपाययोजना काय? पोलीस आयुक्तांकडून जाणून घेण्याची पार्लेकरांना संधी

मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर या कार्यक्रमात नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

ताज्या बातम्या