Page 45 of मुंबई पोलीस News

नियम न पाळणाऱ्यांना आता वाहतूक पोलिसांनी कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

मुंबईचे पोलीस आयुक्त आणि मुंबई वाहतूक पोलिसांच्या ट्विटर हॅण्डललाही या ट्विटमध्ये टॅग करण्यात आलंय.

मुंबई पोलिसांनी नवनीत राणांचे सगळे आरोप फेटाळले आहेत.

कोविड काळात पॅरोल आणि फर्लोवर सोडलेल्या सर्व कैद्यांना आता तुरुंगात परत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हनुमान चालिसा पठण करण्यासाठीचं साहित्यदेखील जप्त करण्यात आलं आहे

नवनीत राणांचा चहा पितानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर वकिलाचं स्पष्टीकरण

खार पोलीस ठाण्यात जातीवरुन माझा छळ; पाणी दिलं नाही; बाथरुमही वापरु दिलं नाही; नवनीत राणांचे गंभीर आरोप

अनुसूचित जातीची असल्याने पोलिसांनी मला पाणी दिलं नाही, बाथरुमही वापरु दिलं नाही; नवनीत राणांचे गंभीर आरोप

खार पोलिसांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे

काही दिवसांपूर्वीच सिल्व्हर ओकवर एसटीच्या कर्मचाऱ्यांनी अचानक आंदोलन केलं होतं.

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांना पत्र पाठवून सध्या राज्यभरात चर्चेत असणाऱ्या भोंगे प्रकरणाबद्दल महत्वाची मागणी करण्यात आलीय

आमदाराच्या पत्नीने आत्महत्या केल्याचं स्पष्ट झाल्यानंतर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चांना तोंड फुटलं आहे.