Page 28 of मुंबईतील पाऊस News

मोसमातील सर्वाधिक पाऊस ठाणे जिल्ह्यातील अनेक भागांत कोसळला. जोरदार पावसाने मुंबई-ठाण्यातील जनजीवन विस्कळीत झाले.

अरबी सुद्रातून बाष्पाचा मोठ्या प्रमाणात पुरवठा झाल्याने मागील आठवड्यातही राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झाला

मागील चार ते पाच दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे.

गेल्या दोन दिवसांत मुंबईसह पालघर, ठाणे आणि नाशिक परिसराला पावसानं शब्दश: झोडपून काढलं आहे.

कर्जत-कसारा लोकल वाहतुकीवरही परिणाम

ठाणे जिल्ह्यालाही पावसाने झोडपले. ठाणे शहरात २० ते २५ मिनिटांत सुमारे ३२ मिमी पावसाची नोंद झाली.

हवामान खात्याने दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे

मुंबई शहर आणि उपनगरात दिवसभर पावसाने विश्रांती घेतली होती. कडक ऊन पडल्यामुळे मुंबईकर हैराण झाले होते.

कांदिवली परिसरात सर्वाधिक ८३ मि.मी. पावसाची नोंद झाली.

सोमवारी संध्याकाळपर्यंत मुंबई परिसर, रत्नागिरी, पुणे, महाबळेश्वर, नाशिक आदी भागांत हलक्या पावसाची नोंद झाली.

मुंबई शहर आणि उपनगरांत सोमवारी रात्रीपासून कोसळलेल्या संततधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले.

मुंबईत सोमवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणच्या वाहतुकीवरही परिणाम झाला.