महापालिका आयुक्त News

पुण्यात पीएमपी आठ डबल डेकर बस सेवा सुरू करणार असून, ट्रायल रन यशस्वी झाला आहे आणि मार्गांचे सुसूत्रीकरण तसेच नवीन…

महापालिका आयुक्त राम यांनी महापालिकेच्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाला भेट देऊन तेथील सोयी-सुविधांची पाहणी केली. या पाहणीमध्ये आयुक्तांना…

नाशिकमधील अंबड औद्योगिक वसाहतीतील खराब रस्ते आणि वाहतूक कोंडी परदेशी गुंतवणुकीस मारक ठरत असल्याची तक्रार आयमाने केली असून, मनपा आयुक्तांनी…

सुनावणी अहवाल नगरविकास विभागाकडे सादर केला जाणार आहे. प्रभाग रचनेचे पुढील भवितव्य आता नगर विकास विभागाच्या ‘कोर्टा’त ठरेल.

विशेष म्हणजे अमरावतीच्या महापालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनीही नवनीत राणा यांच्या सोबत गरबा नृत्य करून रसिकांचा उत्साह द्विगुणित केला.

मुंबईतील लोअर परळ येथील बेनिफिस बिझनेस हाऊसमधील चटई क्षेत्र निर्देशांकाचे उल्लंघन केलेले अनधिकृत बांधकाम महापालिकेने जमीनदोस्त केले आहे.

कल्याण डोंबिवली पालिकेच्या प्राथमिक शाळेसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर बेकायदा इमारत उभारल्यामुळे स्थानिक नागरिकांनी यावर कारवाईची मागणी केली होती.

मालेगावात मोकाट गायीच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नागरिकांच्या दबावामुळे महानगरपालिका प्रशासन आता ॲक्शन मोडवर आले आहे.

पुणे शहरातील रस्त्यांवरील खड्डे, अतिक्रमणे आणि गटारे तुंबण्याच्या समस्यांची पाहणी करण्यासाठी अधिकारी रस्त्यावर उतरणार आहेत.

महापालिकेतील अधिका-यांच्या टक्केवारीच्या कारभाराला सत्ताधारी भाजपनेच लाल सिग्नल दिल्याने पारदर्शक कारभार करा, अन्यथा अधिका-यांना परत पाठवू असा इशारा या पत्रातून…

बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सुरू झालेल्या कबुतरखान्याला मराठी एकीकरण समितीने विरोध दर्शवला असून स्थानिकांनाही विरोधाचे आवाहन केले आहे.

मेंदूच्या आजारावर वेळेत उपचार केले नाही तर जीवाला धोका उद्भवू शकतो, त्यामुळे महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. एईएसचे रुग्ण…