Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

Notification to Municipal Corporation regarding preparation of Kumbh Mela nashik
कुंभमेळ्याच्या तयारीसंदर्भात महापालिकेला सूचना; विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

आगामी काळात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनासंदर्भात आवश्यक सूचना करण्यात आल्या आहेत.

ichalkaranji, anti encroachment drive
इचलकरंजी महापालिकेची अतिक्रमण मोहीम दुसऱ्या दिवशीही सक्रिय; हातगाडे, फलक जप्त

इचलकरंजी महापालिकेने आज दुसर्‍यादिवशीही अतिक्रमणा विरोधात पोलीस बंदोबस्तात धडक मोहिम राबवली.

Kolhapur drain cleaning marathi news
जून उजाडत आला तरी कोल्हापूर महापालिकेची नाले सफाईची कामे गाळातच

नालेसफाईच्या कामाचा आजपर्यंतचा आढावा घेता हे काम अजूनही कूर्मगतीने सुरू आहे. जून महिना उजाडत आला तरी नालेसफाईचे काम गाळातच अडकले…

ichalkaranji municipal corporation marathi news
अखेर इचलकरंजीतील अतिक्रमणांवर हातोडा; मोहीम कठोरपणे राबवण्याची मागणी

नेहमीच अतिक्रमणांच्या विळख्यात असलेल्या शॉपिंग सेंटर परिसरातील फळ विक्रेते, हातगाडे आदींवरही कारवाई करण्यात आली.

Kolhapur marathi news, kolhapur municipal corporation marathi news
आंदोलनानंतर कोल्हापूर महापालिकेला जाग; ३० मे पूर्वी केवळ पाच रस्ते पूर्ण करण्याचे ठेकेदारास आदेश

शहरातील केवळ पाच प्रमुख रस्ते ३० मे पूर्वी पूर्ण करावेत असे आदेश बुधवारी ठेकेदारास देण्यात आले आहेत.

dharashiv illegal hoardings marathi news
धाराशिव शहरातील अनधिकृत होर्डिंगवर होणार कारवाई

महाराष्ट्र राज्य शासनाने परिपत्रक काढून राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका भागातील अनधिकृत बॅनरवर कारवाई करण्याचे परिपत्रक काढले आहे.

Panvel Municipal Commissioner, Inspects Drain Cleaning Work, Emphasizes Pre Monsoon Preparedness, before monsoon Drain Cleaning Work, drain cleaning in panvel, panvel municipal commissioner, kalamboli,
पावसाळ्यापूर्वी कामोठे, कळंबोलीत नालेसफाईला सुरूवात आयुक्तांचा अचानक काम पाहणी दौरा

पनवेल महापालिकेचे प्रभारी आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांनी कामाची सूत्रे हाती घेऊन पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या कामाची सूचना विभाग अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या.

Navi Mumbai, Morbe Dam, 49 percent water , municipal commissioner, Water Supply, Till 10 August 2024, Assured, marathi news,
नवी मुंबई : मोरबे धरणात ४९ टक्के जलसाठा

नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात मात्र ४९ टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा आहे. नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात अद्याप…

संबंधित बातम्या