Page 19 of महापालिका आयुक्त News

ठाणे महापालिकेच्या अनेक शाळा इमारतींची दुरावस्था झाली आहे. काही शाळा इमारतींचे प्लास्टर पडत आहे. या दुरावस्थेमुळे दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त…

गोदावरीच्या पात्रात सांडपाणी मिसळू नये तसेच नदीचे प्रदूषण टाळण्याच्या दृष्टीने उपाय योजना करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अशोक करंजकर…

शहरातील हमाल मापाडी प्लॉट भागात जेसीबी यंत्रामुळे फुटलेली जलवाहिनी आठ दिवसात दुरुस्त न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा मंगळवारी रहिवाशांनी दिला.

कर्मचार्यांनी हजेरी पत्रकावर स्वाक्षरी ठोकून पळ काढला होता, तर काहींनी रजेचे अर्ज कारकूनाकडे दिले होते.

पूर्वी महापालिकेत शिपायांना पदोन्नतीने जमादार आणि हवालदार या पदावर जाता येत होते. मात्र, ही दोन्ही पदे काही वर्षांपूर्वी रद्द झाली.

खड्डय़ांच्या समस्येप्रकरणी महापालिकांच्या निष्क्रियतेवर बोट ठेवताना डिसेंबर २०२२ मध्ये दिलेल्या आदेशाकडेही न्यायालयाने यावेळी लक्ष वेधले.

इतिहासात प्रथमच महापालिकेत पालकमंत्र्यांचे कार्यालय सुरु झाल्याने राज्य सरकारचा हस्तक्षेप वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महापालिकेच्या आस्थापनेवरील ३५ वर्षांवरील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांची दरवर्षी मोफत आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला आहे.

गेल्या काही वर्षांपासून पावसाचे पाणी साचणाऱ्या सखल भागांचा अभ्यास करून आखण्यात येणाऱ्या उपाययोजनांना फारसे यश मिळत नसतानाच, ठाणे महापालिकेने या…

व्यापार आणि साठा करण्यासाठी बहुतांशी व्यापाऱ्यांनी कल्याण डोंबिवली पालिकेच्या बाजार शुल्क विभागाचा परवाना न घेतल्याने अशा व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची तयारी…

महापालिकेने धुळेकरांना नियमितपणे पाणी पुरवठा केलेला नाही. वर्षभरात ४० ते ४८ दिवस पाणी पुरवठा केला असतांना पाणीपट्टी वर्षभराची वसूल केली…

ठाण्यात विज्ञान केंद्र उभारणीची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करताच, त्याच्या अंमलबजावणीसाठी ठाणे महापालिका प्रशासनाने पाऊले उचलली आहेत.