महानगरपालिका News

सकाळपासून सुरु असलेल्या संततधार पावसात नाशिकमध्ये सकाळच्या नियोजित १० वाजेच्या वेळेपेक्षा उशिराने श्री गणेश विसर्जन मिरवणुकीला दिमाखात प्रारंभ झाला.

वाहतुकीस अडथळा होऊ नये आणि मिरवणूक सुरळीतपणे पार पडावी, यासाठी पोलिसांनी विशेष वाहतूक नियोजन केले आहे. काही मार्गांवर लहान-मोठ्या वाहनांना…

मनपाने पिंपळगाव माळवी येथे १०० ते १५० कुत्र्यांना ठेवता येईल एवढ्या क्षमतेचे शेल्टर हाऊस उभारले आहे.

शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभारली जात असून हीच बांधकामे आता नागरिकांच्या जीवावर उठली आहेत.

शिक्षक दिनी अनेकांनी शिक्षकांप्रती विविध माध्यमांतून आदरभाव व्यक्त केला. यात राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांचा देखील समावेश होता.

वसई विरार महापालिकेतून २९ गावे वगळण्याचा २०११च्या अध्यादेश राज्य शासनाने रद्द केला होता. १४ ऑगस्ट रोजी ही २९ गावे महापालिकेत…

शहरात साडेतीनशेहून अधिक मंडळांनी मंडप टाकून श्रींची प्रतिष्ठापना केलेली असली, तरी प्रत्यक्षात उद्याच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीत शहरातील केवळ १६ मंडळे…

आघाडीबाबत लवकरच जयंत पाटील यांच्याशी चर्चा करणार, डॉ. विश्वजित कदम यांनी दिले संकेत.

या प्रसिद्ध केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना नोंदविण्यासाठी २२ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर पर्यंतची मुदत दिली होती.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुसंख्य मंडळांनी गेल्या चार दिवसांपासून महाप्रसादाचा धडाका लावला आहे.

गणपती विसर्जन मिरवणुकीच्या स्वागतासाठी दोन्ही गटांच्या मांडवात केवळ दहा फुटाचेच अंतर असल्याने या संघर्षाचा स्फोट होण्याची चिन्हे आहेत.

प्रशासनाच्या दुर्लक्षाला सामाजिक कार्यकर्त्याचे प्रत्युत्तर, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्वखर्चाने खड्डे बुजवले.