Page 112 of महानगरपालिका News

शहरातील फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करणाऱ्या बहुतांशी ठेकेदारांचे डांबर प्रकल्प बंद आहेत.

कर्वे रस्त्यावरील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात उड्डाणपूल प्रस्तावित असून उड्डाणपूल आणि उन्नत मार्ग एकत्र येणार आहेत. त्याचा परिणाम मेट्रोच्या रचनेवर…

व्यवसाय परवाना असल्याशिवाय मूर्ती विक्री केल्यास कारवाई केली जाणार असल्याचे उपायुक्त सुभाष इंगळे यांनी सांगितले.

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील माध्यमिक शालान्त परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.

महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील यांनी आपल्या प्रशासकीय कामकाजाच्या पद्धतीचा पहिला झटका कामचुकार, दांडीबहाद्दर आणि ओळखपत्र न वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिला आहे.

मंडळांनी तात्पुरत्या स्वरुपात घेतलेल्या वीज मीटरमधून विद्युत रोषणाईसाठी वीजपुरवठा घ्यावा, अशा स्पष्ट सूचना ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी गणेशोत्सव…

डोंबिवली जवळील भोपर गावात एका विकासकाचे इमारत बांधकाम उभारणीचे काम सुरू आहे.

कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागातील एका अधिसंख्य पदावरील नगररचनाकाराने पालिका प्रशासनाला अंधारात ठेऊन ११ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट या कालावधीत…

शहरातील मोकाट श्वान आणि मांजरांचे लसीकरण. नसबंदी करण्यासाठी महापालिकेने दोन संस्थांची नियुक्ती केली आहे.

वाहतूक कोंडीच्या गर्तेत अडकलेल्या सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या एका खांबाचे (पिलर) नियोजन चुकल्याचे गुणवत्ता तपासणी निकषातून पुढे आले आहे.

शुक्रवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी (१ सप्टेंबर) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.