Page 124 of महानगरपालिका News

उत्कर्ष भारती असे जखमी मुलाचे नाव असून त्याच्यावर उपचार करण्यात आल्याचे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले.

स्मार्ट सिटी योजनेतील कामात कुठल्याही नियमांचे पालन होत नसल्याचे उघड झाल्याचे शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी म्हटले आहे.

या बेकायदा बांधकामावर पालिका अतिक्रमण विभागाच्या पथकाने नुकतीच कारवाई केली.

या दुरावस्थेला उद्यान विभागाचे अधिकारीच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप करत हा विभाग बंद करण्याची मागणी त्यांनी पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली…

याप्रकरणी एच-पश्चिम विभाग कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांनी पर्जन्य जलवाहिनी विभागातील दोन दुय्यम अभियंता आणि एका सहाय्यक अभियंत्यावर कारणे दाखवा नोटीस बजावली…

अंबरनाथ नगरपालिकेसाठी डोकेदुखी ठरलेल्या आणि न्यायालयाच्या दणक्यानंतर बंद पडलेल्या मोरिवली भागातील कचराभूमीला गुरूवारी सायंकाळी भीषण आग लागली.

पदाचे काम न देता अन्य काम दिले आहे, असा आरोप कामगारांकडून करण्यात आला आहे.

नियोजित कालावधीपूर्वीच एक आठवडा आधी ही कामे पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

भूस्खलनामुळे घरांची पडझड होण्याचीही शक्यता असल्यामुळे या भागातील धोकादायक इमारती / झोपड्यांना ‘एम पूर्व’ विभाग कार्यालयाने सावधगिरीच्या सूचना दिल्या आहेत.

डोंबिवली, कल्याण शहराच्या विविध भागात नालेसफाईची कामे जोरात सुरू असल्याचा देखावा पालिकेकडून उभा करण्यात येत आहे.

काम शंभर टक्के पूर्ण झाले असतानाच मोडतोडीचा प्रकार घडल्याने वसंत मोरे यांनी समाज माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे.

या कारवाईमुळे मढ मार्वे रस्त्यावरील सुमारे ११३ मीटर लांबीचा भाग मोकळा झाला असून मढ मार्वेला जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांमुळे या रस्त्यावर…