Page 132 of महानगरपालिका News

पालिकेने आवश्यक तज्ज्ञ डाॅक्टर या ठिकाणी नियुक्त करावेत, अशी रुग्ण, नातेवाईकांची मागणी आहे.

जगताप यांच्याच आशीर्वादाने फेरीवाले फ प्रभागातील रस्त्यावर बसतात, असे पालिका कर्मचारी सांगतात.

या प्रकरणातील ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही प्रशासनाने करावी, अशी मागणी कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने केली.

नव्याने निविदा मागवून स्पर्धेस पात्र ठेकेदारांना ही कामे देण्यात यावीत, अशी मागणी जय भारत कन्स्ट्रक्शन कंपनीने आयुक्तांकडे केली आहे.

पंचवटीतील हिरावाडी भागात गोकुळ धाम इमारतीतील महिलांना अग्निनिर्वाणके हाताळून आग कशी विझवता येते, याबाबत जवानांनी माहिती दिली.

पालिका, एमआयडीसी अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला वर्दळीच्या रस्त्यावरील मातीचा ढीग तातडीने हटविण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी उद्योजक, प्रवासी करत आहेत.

शनिवारच्या रखरखत्या उनात आपल्या स्वारींचे जवळून थेट दर्शन मिळण्यासाठी मंडपासमोरच्या सतरंजीवर बसण्यासाठी शेकडो भक्त जागा अडवून बसले होते.

भराव भूमीपैकी तब्बल ७५ लाख चौरस फूट जागेवर उद्याने, जॉगिंग ट्रॅक, शौचालये, वाहनतळ अशा सुविधा देण्यात येणार आहेत.

रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी प्रतिक्रियाशील डांबर आणि रॅपिड हार्डनिंग काँक्रिट या दोन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे.

उल्हासनगर महापालिकेतील भांडवली मुल्यावर आधारीत करप्रणाली वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर नगरविकास विभागाने त्याच्या अंमलबजावणीला गेल्या वर्षात स्थगिती दिली होती.

१२ वर्षांपासून महापालिकेचा तब्बल पाच लाख ८५ हजार २१ रुपये एवढा मालमत्ता कर थकविल्याने ही कारवाई करण्यात आली.