नगर परिषद News

जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या प्रारूप मतदारयादीवर हरकती-सूचना नोंदविण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या आतापर्यंत झालेल्या सर्वच निवडणुकांमध्ये जाकी रावलानी यांची भूमिका महत्त्वाची राहिल्याचे बोलल्या जाते.

या आरक्षणावर हरकती-सूचना मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, येत्या १४ ऑक्टोबरपर्यंत त्यासाठी मुदत देण्यात आली आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार यादीमधून प्रारूप मतदार यादी आज,…

संगमनेर नगर परिषदेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्यानंतर एकूण ३० नगरसेवक निवडून दिले जाणार असून, त्यांपैकी तब्बल १५ महिला असणार…

जिल्ह्यातील चौदा नगरपरिषदांपैकी चार ठिकाणी आणि चार नगरपंचायतींपैकी तीन ठिकाणच्या नगराध्यक्षपदावर महिलांना संधी मिळणार आहे.

पालघर शहराच्या विकासासाठी नेमलेल्या नगर परिषदेचा निधी आणि कर्तव्य कशासाठी आहे, असा संतप्त सवाल या घटनेनंतर नागरिक विचारत आहेत.

जिल्ह्यातील १५ पालिकांमध्ये आरक्षण जाहीर झाले असून अनेक ठिकाणी खुल्या गटात चुरशीची निवडणूक होण्याची शक्यता आहे.

मागील निवडणुकीत सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असलेले शिरूर नगराध्यक्षपद यावेळी ओबीसी महिलांसाठी आरक्षित झाले आहे, ज्यामुळे नगरपरिषदेतील महिला नेतृत्वाचे वर्चस्व…

गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशाने नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या खुर्चीसह नगर परिषद कार्यालयातील इतर साहित्य जप्त करण्यात आले.

शुक्रवारी गडचिरोली दौऱ्यावर असलेल्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे यासंदर्भात पुराव्यासहित तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील विशेष समितीमार्फत (एसआयटी)चौकशी…

पालघर नगरपरिषदेला दिलेले ध्येय साध्य करण्यासाठी मदत व्हावी म्हणून, वन विभाग डहाणू येथून देशी जातीचे चिंच, वड, हिरडा, टेटू, वृक्ष…