जेजुरीत कंत्राटी कर्मचाऱ्याकडून स्थानिक राजकीय नेत्यांचा छळ… जाणून घ्या काय आहे प्रकरण सर्वपक्षीय नेत्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून नगरपालिका शाखेचे सहआयुक्त व्यंकटेश दुर्वास यांच्याकडे तक्रार केली. By लोकसत्ता टीमDecember 8, 2023 12:56 IST
पालघर नगर परिषदेने मंजूर केली तिप्पट किंमतीमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची निविदा, आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप पालघर नगरपरिषदेने ५६ कॅमेरे बसवण्यासाठी तब्बल ८३ लाख रुपये खर्चून कार्य आदेशाला मंजुरी दिली आहे. By लोकसत्ता टीमDecember 5, 2023 19:55 IST
धूर फवारणीत बदलापूर पालिकेची ८१ लाखांची फसवणूक; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून कंपनीवर गुन्हा दाखल धूर फवारणीच्या कामात कुळगाव बदलापूर नगरपालिकेची ८१ लाख ९५ हजार ८०६ रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. By लोकसत्ता टीमOctober 27, 2023 11:29 IST
उरण शहरातील अनधिकृत व्यावसायिकांवर नगर परिषदेची कारवाई, काही मिनिटांतच रस्ते झाले मोकळे शहरातील रस्ते आणि पदपथावरील फेरीवाले, छोटे व्यावसायिक यांच्यामुळे होणारी वाहतूक कोंडी ही नित्याची बाब ठरत आहे. By लोकसत्ता टीमOctober 18, 2023 16:49 IST
भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरणासाठी कंत्राटदार मिळेना, बदलापुरात पालिकेकडून निविदेला मुदतवाढ, भटके श्वान वाढले बदलापूर शहरात कुळगाव बदलापूर नगरपालिकेला भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरणासाठी कंत्राटदारच मिळत नसल्याचे समोर आले आहे. By लोकसत्ता टीमSeptember 22, 2023 15:30 IST
वर्धा : नगर परिषदेच्या वाढीव कर आकारणीस स्थगिती नगर परिषदेच्या वाढीव कर आकारणीस अखेर मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. आमदार डॉ. पंकज भोयर यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची… By लोकसत्ता टीमAugust 30, 2023 10:07 IST
पालघर: राजकीय वरदहस्तामुळे कारवाई टाळाटाळ ; बनावट कागदपत्रांची अनेक प्रकरणे कारवाईच्या प्रतीक्षेत जव्हार नगर परिषद मधील विकास कामांमध्ये बनावट सही, शिक्यांच्या आधारे तांत्रिक मान्यता पात्रांचा वापर झाला असून त्याच्या आधारे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत… By लोकसत्ता टीमAugust 22, 2023 21:01 IST
उरण नगरपरिषदेची कचरा वाहने बंद पडू लागली, कर्मचाऱ्यांचा भर बाजारात दे धक्का कर्मचाऱ्यांना आपलं कचरा गोळा करण्याचं काम सोडून या बंद वाहनांना धक्का देण्याचं काम करावं लागत आहे. By लोकसत्ता टीमAugust 21, 2023 13:39 IST
पालिकांमधील नगरसेवकांची वाढलेली संख्या रद्द करण्याची भाजपची मागणी महाविकास आघाडी सरकारने जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिकांची सदस्य संख्या वाढवून घेतली By लोकसत्ता टीमJuly 30, 2022 01:43 IST
निवडणुका तूर्त ओबीसी आरक्षणाविनाच ; ३६७ स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत नव्याने अधिसूचना काढल्यास अवमान कारवाईचा इशारा राज्य निवडणूक आयोगाने २७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम आधीच जाहीर केला होता. By लोकसत्ता टीमJuly 29, 2022 06:19 IST
नगरपालिकांमध्ये दोन वॉर्डांचा एक प्रभाग, मतदार नगराध्यक्ष निवडणार येत्या काळात राज्यात २१५ नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: May 10, 2016 16:24 IST
पालकमंत्र्यांच्या निषेधार्थ पालिका सभा तहकूब पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी हुकूमशाही पद्धतीने पुणेकरांच्या हक्काचे पाणी दौंड By लोकसत्ता टीमUpdated: May 4, 2016 03:52 IST
‘नाची’, ‘डान्सर’, बबली म्हणणाऱ्या संजय राऊतांना नवनीत राणांचं जशास तसं उत्तर, म्हणाल्या, “मला बोलण्याआधी..”
Lok Sabha Election 2024 Phase 1 Live : राज्यात ५४.८५ टक्के मतदान, नक्षलग्रस्त भागात सर्वाधिक नागरिकांनी बजावला हक्क
9 २५ एप्रिलपासून ‘या’ राशींना होणार बक्कळ धनलाभ? बुधदेवाच्या कृपेने नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ३,३३४ मुलांवर हृदय शस्त्रक्रिया! दोन कोटी बालकांची आरोग्य तपासणी…
१९ लाख EVM गहाळ? मतांच्या आकड्यांमध्ये फेरबदल करण्यासाठी रचला डाव? सर्वोच्च न्यायालयाने दिली स्पष्ट माहिती