Page 122 of हत्याकांड News
गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसे वाला आपल्या मित्रांसोबत मानसा येथे त्यांच्या घरी जात होते.
सुरक्षा काढून घेतलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये सिद्धू मुसे वाला यांचा सामावेश होता. सुरक्षा काढून घेतल्याचा ठीक एका दिवसानंतर ही
बुधवारी सकाळी धर्मवीर अशोक यादव (२०) या तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली
अलिबागमध्ये महिलेची हत्या केल्या प्रकरणी आरोपी गणेश शंकर म्हात्रे याला अलिबाग सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
दारू प्याल्यानंतर झालेल्या वादातून दोघांनी एकाचा गळा चिरून खून केल्याची घटना मंगळवारी (२४ मे) पुण्यातील जुन्या जिल्हा परिषदेच्या इमारतीसमोर घडली.
औरंगाबादेतील पुंडलिकनगरमध्ये गल्ली नं. ४ मधील हनुमान मंदिर शेजारीच राहणाऱ्या श्यामसुंदर हिरालाल कळंत्री (५५) व किरण श्यामसुंदर (४१) या दाम्पत्याची…
औरंगाबाद शहर सकाळी व दुपारच्या सुमारास झालेल्या हत्येने हादरले. दोन दिवसांपूर्वीच औरंगाबादमध्ये एकाने मैत्रिणीची हत्या करून स्वतः आत्महत्या केली होती.
तांत्रिक विद्येचा कथित उपयोग करीत बळी घेतल्याची खळबळजनक घटना वर्धा जिल्ह्यात उघडकीस आली आहे.
प्रदीर्घ काळ तुरुंगात घालवल्यानंतर संशयित आरोपी व्यक्तीला जामिनाचा हक्क आहे, असे जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
लग्नाच्या वरातीत गाणं लावण्यावरून झालेल्या वादानंतर एका नवरदेवानं लग्नात आलेल्या पाहुण्याची गोळी घालून हत्या केली आहे.
रविवारी मध्यरात्री औरंगाबाद शहरात हत्येच्या दोन घटना घडल्या आहेत.
पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील लवासा रस्त्यावर एक थरारक घटना घडली आहे.