scorecardresearch

Page 11 of संगीत News

‘उनके हर सांस मे साज था’…अमूलकडून खास अंदाजात पंडित शिवकुमर शर्मा यांना श्रद्धांजली

पंडित शिवकुमार शर्मा यांनी संतूर या वाद्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रतिष्ठा मिळवून दिली.

bappi-lahiri
श्रद्धांजली : मेरे यह गीत याद रखना

बप्पी ऊर्फ अलोकेश लहरी यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५२ रोजी पश्चिम बंगालमध्ये झाला. वयाच्या २१ वर्षी त्यांनी बॉलीवूडमधील चित्रपटांना संगीत…

music with old vessels and empty buckets
पठ्ठ्याने जुनी भांडी आणि रिकाम्या बादल्यांनी तयार केले संगीत; हा व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच

हा व्हायरल व्हिडीओ आतापर्यंत तब्बल १.५ दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडीओने नेटिझन्सना पूर्णपणे आश्चर्यचकित केले आहे.

पाणघोडा आणि संगीत!

चित्रपटामध्ये थीम म्युझिक करून त्याची सांगड पात्रांशी घालून देणं हे तात्पुरते ‘स्वरसंस्कार’ झाले.

सावित्रीबाई फुले रंगमंदिरातील रॅम्पवरील लाद्या उखडल्या

डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले रंगमंदिरातील अपंगांना ये-जा करण्यासाठी असलेला मार्ग खराब झाल्याने त्यांच्या त्रासात भर पडली आहे.