लीलावती रुग्णालय ट्रस्ट -एचडीएफसी व्यवस्थापकीय संचालक वाद; शशिधर जगदीशन यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यापासून तीन खंडपीठांची माघार
लीलावती ट्रस्टबाबत आक्षेपार्ह विधान; एचडीएफसीच्या व्यवस्थापकीय संचालकांविरोधात एक हजार कोटींचा मानहानीचा दावा
लीलावती रुग्णालय ट्रस्ट वाद, लाचखोरी प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करा, एचडीएफसीच्या व्यवस्थापकीय संचालकांची उच्च न्यायालयात याचिका