Page 3 of मुस्लिम परंपरा News

सरन्यायाधीश एन. व्ही. रमना यांनी आज हिजाब प्रकरणात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला.

Hijab Row : “पोलीस विभागाचं काम वाढवू नका”, गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी राजकीय पक्षांना दिली तंबी!
कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या हिजाब वादावरून महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवू नका, असं आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे.

एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन औवैसी यांनी हिजाबच्या मुद्द्यावरून भारतावर टीका करणाऱ्या पाकिस्तानला सुनावलं आहे.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी हिजाब वादावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.