Page 6 of म्युच्युअल फंड News

‘ॲसेटप्लस’ ही सुमारे ३,००० कोटी रुपयांची मालमत्ता व्यवस्थापित करणारी देशातील वित्तीय उत्पादनांच्या वितरणातील आघाडीची कंपनी आहे.

गुंतवणूकदारांच्या पदरात ज्या म्युच्युअल फंडांनी दोन दशके भरघोस परताव्याचे माप टाकले, त्या फंडात ‘एचएसबीसी फ्लेक्झीकॅप फंडा’चा समावेश आहे.

‘ॲम्फी’द्वारे जाहीर आकडेवारीनुसार, जूनअखेर ‘एसआयपी’ खात्यांची संख्याही ८.९८ कोटी अशी विक्रमी स्तर गाठणारी आहे.

टाटा निफ्टी इंडिया टुरिझम इंडेक्स फंडाची सुरुवात अशा वेळी झाली आहे जेव्हा भारतीय अर्थव्यवस्थेत गुंतवणूक आणि उपभोग विक्रमी पातळीवर आहे.

गेल्या दोन दशकांत भारताचा ऊर्जा वापर दुपटीने वाढला आहे. भारत हा जागतिक स्तरावर चौथा सर्वात मोठा ऊर्जा वापरकर्ता देश आहे.

ऊर्जा क्षेत्रावर केंद्रित नवीन योजना आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने, ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एनर्जी अपॉर्च्युनिटीज फंड’ नावाने प्रस्तुत केली आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेत उत्पादन क्षेत्राचा हिस्सा सध्याच्या १४ टक्क्यांवरून आर्थिक वर्ष २०३४ मध्ये २१ टक्क्यांवर जाईल.

मिरॅ ॲसेट म्युच्युअल फंडाने नवीन युगातील वाहन उद्योग आणि इलेक्ट्रिक वाहने अर्थात ‘ईव्ही’वर केंद्रित भारतातील पहिला एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ)…

सुमारे ९० हजार कोटी रुपयांच्या व्यवस्थापनाखाली मालमत्तेच्या तुलनेत दोन दिवसांत १.५ टक्के निधीचे निर्गमन झाले आहे.

‘फ्रंट-रनिंग’ ही भांडवली बाजारातील ‘इनसायडर ट्रेडिंग’सदृश बेकायदेशीर प्रथा आहे, जेथे एखाद्या संस्थेशी संबंधित व्यक्तीकडून, दलालांद्वारे आगाऊ प्राप्त झालेल्या माहितीचा स्वतःच्या…

आजकाल बहुतेक सर्व म्युच्युअल फंडाच्या अधिकृत वेबसाईटवर टॉप अप एसआयपी कॅलक्युलेटर उपलब्ध असतो त्याचा वापर करून आपण आपल्या गरजेनुसार टॉप…

आघाडीचे म्युच्युअल फंड घराणे असलेल्या एसबीआय म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) विक्रमी १० लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे.