Page 3 of अहमदनगर जिल्हा News

सकल हिंदू समाज आणि वराह प्रतिष्ठान यांच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली.


दरवर्षी मेअखेरीस निधी मिळतो, पण यंदा ऑगस्ट महिना संपत आला तरी निधी न मिळाल्याने जिल्ह्यातील विकास कामे ठप्प झाली आहेत.

भंडारदरा आणि निळवंडे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे प्रवरा नदीची पातळी पुन्हा वाढली आहे, त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला…

शहर विकासातील अनुशेष भरून काढण्यासाठी महापालिकेची निवडणूक शहर विकास आघाडीमार्फत लढवण्याची चर्चा सुरू असल्याचे नीलेश लंके म्हणाले.

साईबाबा संस्थानने बुंदी प्रसादातील तोटा भरून काढण्यासाठी लाडूची किंमत वाढवल्याचा दावा केला आहे.

‘लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांच्या पडताळणीला अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी नकार दिल्याने, आता हे काम इतर शासकीय यंत्रणांमार्फत होण्याची शक्यता आहे.

संवर्ग १ मधील शिक्षकांच्या बदल्यांची चौकशी सुरू असल्याने अद्याप अंतिम निर्णय नाही.

शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

लोणी आणि राहाता परिसरात सक्रिय असलेल्या टोळीला जिल्ह्याबाहेर पाठवले.

‘हे कुटुंब मला त्रास देत आहे,’ भिंतीवरच्या मजकुरामुळे पोलिसांना तपासाची नवी दिशा.

रंधा धबधबा आता वर्षभर पर्यटकांचे आकर्षण ठरणार