Page 304 of नागपूर न्यूज News

शहरातील रायलीजीन भागातून एका व्यावसायिकाचे शस्त्राच्या धाकावर चारचाकीमध्ये डांबून तीन ते चार अज्ञात आरोपींनी अपहरण केल्याची घटना सोमवारी रात्री १०…

उत्पादन शुल्क अधीक्षक संजय पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असणाऱ्या एका पोलीस हवालदाराला आणि रेल्वेत विनयभग करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर पोलीस आयुक्तांनी कारवाई केली.

वाहतूक पोलिसांनी दुचाकींचे आवाज करणारे सायलेन्सर जप्त करण्याची कारवाई सुरू केली.

ओंकारनगर परिसरात ऑटोरिक्षा चालकाने एका विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याचे पुढे आल्यावर अजनी पोलिसांनी स्वत:हून गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली.

रेल्वेत विकला जाणारा चहा शौचालयातील पाण्याचा वापर करून तयार केला जात असल्याची चित्रफीत प्रसारित झाली आहे.

रामटेक वनपरिक्षेत्रातून जेरबंद केलेल्या वाघाचा मृत्यू झाल्याने वनखात्याच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे.

नागपूर शहर पोलिसांनी मध्यंतरी बळजबरी करणाऱ्या तृतीयपंथीयांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला होता. त्यामुळे शहरातील विविध भागातील सिग्नलवर तृतीयपंथीय दिसण्याचे प्रमाण कमी…

ठाकरे यांनी निवडणुका संपताच महापालिका प्रशासनावर एकापाठोपाठ एक आरोपांचे सत्र सुरू केल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

शहर आणि ग्रामीण भागात जुगार अड्डे चालवण्यासाठी चर्चित घुईच्या अड्ड्यावर गुन्हे शाखेने छापा घातला.

खारोडे व खताळ या दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता १० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

सर्वत्र मातृदिन साजरा होत असतानाच एका मातेवर दु:खाचा डोंगर कोसळला.