Page 373 of नागपूर न्यूज News

ब्राह्मण सामाजातील आर्थिकदृष्टय़ा कमकुवत घटकातील तरुणांना व्यावसायिक मदतीसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन्याचा प्रस्ताव आहे.

तलाठी भरतीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासनाला नोटीस बजावली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लावलेल्या योजनांच्या फलकांवर युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ‘मोदी’ शब्दावर भारत शब्द लावून मंगळवारी दुपारी निषेध व्यक्त केला.

याप्रकरणी दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते रामदास जराते यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पोलीस ठाण्यात ठाणेदाराची नियुक्तीच नसल्यामुळे तक्रारदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक वीज केंद्राचा राख बंधाऱ्याच्या आतील एक पाणी अडवणारा बंधारा मंगळवारी पहाटे फुटला.

मूळचे नागपूरचे असलेले चिन्मय गोतमारे यांची नागपूरमध्ये झालेली बदली व नागपूरचे असलेले अर्चित चांडक यांची अद्याप न झालेली बदली प्रशासकीय…

गृहमंत्र्यांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपराजधानीत दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहेत. शहरात गुंडांच्या टोळ्यांची संख्येतही वाढ झाली असून प्रत्येक टोळीकडे पिस्तूल…

नवे पोलीस आयुक्त रुजू होताच शहरात हत्याकांडाची मालिका सुरु झाली. शहरात अचानक खुनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

तरुणीवर जीवापाड प्रेम केले, सात जन्म सोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्या. मात्र, प्रेयसीच्या कुटुंबीयांनी केलेल्या विरोधामुळे लग्न होऊ शकले नाही. प्रेयसीचा…

अमृता फडणवीस यांनी नागपुरात एका जाहीर कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना हा उखाणा घेतला.

आठवड्याच्या पहिल्या दिवशी शहराच्या मध्यभागी संविधान चौकात आदिवासी आंदोलनामुळे नागपूरकरांनी दिवसभर प्रचंड वाहतूक कोंडी अनुभवली.