Page 376 of नागपूर न्यूज News

अशोक चव्हाण यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलाच, पण त्यांच्या सोबत १० ते ११ काँग्रेसचे आमदार देखील भाजपमध्ये प्रवेश करतील, असा…

काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी चव्हाण यांच्यासारख्या नेत्याला ‘ब्लॅकमेलिंग’ करून भाजपाने फोडल्याचा आरोप…

नेपाळमधील पोखरा शहरात जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस दलातर्फे नागपूर…

राज्यामध्ये सध्या लागू असलेल्या एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरणानुसार उद्योग विभागाने १२ डिसेंबर २०२३ रोजी सवलत मर्यादेचा वादग्रस्त आदेश काढला.

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात आज सोमवारची सकाळ पर्यटकांसाठी मोठी मेजवानी देणारी ठरली.

नाकी नऊ येणाऱ्या वाहतूक कोंडीला नागरिक कंटाळले असून त्यावर अद्यापही तोडगा न निघणे हे पोलीस आयुक्त आणि वाहतूक पोलिसांचे अपयश…

प्रशिक्षकाने टँकमध्ये उडी मारत पाण्याखाली पाहताच धोपटे हे बुडालेले दिसले. या प्रकरणात पोलिसांनी अगोदर अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.

ऑनलाईन बुकिंगच्या नावाखाली ताडोबा प्रशासनाची १२ कोटी १५ लाखांची फसवणूक केलेल्या अभिषेक विनोदकुमार ठाकूर आणि रोहित विनोदकुमार ठाकूर या दोन्ही…

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी २ फेब्रुवारीला नागपुरात सोन्याचे दर…

गडचिरोली येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय शिखरदीप बंगल्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या राज्य राखीव दलाच्या जवानाने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या…

फेसबुकवरून ओळखी झालेल्या युवकाने १६ वर्षीय मुलीचे घरातून अपहरण केले. तिला स्वत:च्या घरात डांबून ठेवले.

शिवसेनेशी गद्दरी करून भाजपच्या मदतीने संपूर्ण पक्ष आणि चिन्ह पळवणारे एकनाथ शिंदे कायम उद्धव ठाकरेंवर टीका करीत असतात.