scorecardresearch

Page 1031 of नागपूर News

गोधनीतील जलशुद्धीकरण केंद्राचे काम अंतिम टप्प्यात

गोधनी परिसरात ५० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या जलशुद्धीकरण केंद्राचे काम जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर असून यामुळे फेब्रुवारीपर्यंत शहरात

शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नावरून गदारोळ

खामला चौकातील रॉयल सभागृहात गुरुवारपासून सुरू झालेल्या प्रतिविधानसभेत मंत्र्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने विरोधी पक्ष सदस्यांनी सभागृहात जोरदार

चंद्रपूर महापालिका संकुलातील दुकानांच्या लिलावाला स्थगिती

चंद्रपूर महानगरपालिकेने व्यापार संकुलातील दुकानांसाठी ६ डिसेंबरला आयोजित केलेल्या लिलाव प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती

२ ४ ग्रामपंचायतींची २२ डिसेंबरला निवडणूक

जिल्ह्य़ात २४ ग्रामपंचायत निवडणुकीची अधिसूचना राज्य निवडणूक आयोगाने जारी केली आहे. अर्ज भरण्यास ३ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. ही निवडणूक…

‘रामगिरी’च्या सजावटीवर लाखोंचा खर्च

विदर्भातील शेतक ऱ्यांच्या आत्महत्या आणि महागाईने नागरिक त्रस्त असताना मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या रामगिरी बंगल्याची आकर्षक रंगोरंगोटी आणि सजावटीसाठी लाखो रुपये…

नागपूरमधील लघुसिंचनाचा तीन कोटीचा निधी पडून

विदर्भातील सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी या उद्देशाने शेतक ऱ्यांना सिंचनाच्या सोयीयुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे. लघुसिंचन विभागाने ५ वर्षांंचा…

प्रतिरूप विधानसभेच्या मुख्यमंत्र्यांची निवड आज

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या प्रथम विधानसभेसाठी ६० आमदारांची निवड करण्यात आली असून उद्या, गुरुवारी सकाळी ११ वाजता या आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांची…

अधिवेशनकाळात सामूहिक रजेचा उपजिल्हाधिकारी संघटनेचा इशारा

विभागात उपजिल्हाधिकाऱ्यांच्या ३० जागा रिक्त असूनही कामकाज सुरळीत सुरू आहे. असे असतानाही उपजिल्हाधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते.

मोर्शीच्याही ‘आत्मा’ सल्ला समितीतही घुसखोरी

प्रगतिशील शेतकऱ्यांच्या अनुभवांचा फायदा इतर शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेत (आत्मा) व्यवस्था असताना राजकीय कार्यकर्त्यांची ‘सोय’ करण्यासाठी ‘आत्मा’ची…

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजपचा शनिवारी लाँगमार्च

शेतकऱ्यांच्या विविध समस्यांकडे सरकारने पुरती डोळेझाक केली आहे. शेतमालाचा भाव, सिंचनासाठी पाण्याचे दुर्मिक्ष्य, रब्बीच्या हंगामात वीज वितरण कंपनीकडून होत असलेली…