scorecardresearch

Page 1049 of नागपूर News

विद्यार्थीहिताबाबत वेळकाढूपणा केल्याबद्दल एमसीआयवर मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे

वैद्यकीय अभ्यासक्रमातील जागा वाढवणे हा विद्यार्थ्यांच्या हिताचा प्रश्न असूनही त्याबाबत वेळकाढूपणाचे धोरण सुरू ठेवल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने आज भारतीय वैद्यक…

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आज राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांचे उद्या, मंगळवारी नागपुरात एक दिवसासाठी आगमन होत असून अमरावती मार्गावरील सुराबर्डीतील आलिशान…

स्टार बससाठी केंद्राचा निधी मंजूर; स्थिती आता तरी सुधारणार का?

जेएनएनयुआरएम योजनेअंतर्गत केंद्र सरकारने स्टार बससेवेसाठी ११ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिल्याने तिजोरीतील खणखणाटाने आर्थिक संकटात असलेल्या महापालिकेला दिलासा मिळाला…

रामटेकच्या कालिदास संस्कृत विद्यापीठाला विद्यार्थी मिळेनात..

रामटेकच्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातील अभ्यासक्रमांना विद्यार्थीच मिळत नसल्यासारखी अभूतपूर्व स्थिती उद्भवली आहे.

आधार कार्ड न मिळालेल्या नागरिकांना ओळखपत्राची प्रत

आधार कार्डची मागणी होत असताना ज्यांना आधार कार्ड अद्याप आलेले नाहीत, त्यांच्यासाठी आधार ओळखपत्राच्या प्रताची तात्पुरती सोय शासनाने केली आहे.

राहुल गांधींच्या नागपूर भेटीसाठी आलिशान फार्म हाऊसची चर्चा

एकीकडे काँग्रेस सरकारने शासकीय पैशाची उधळपट्टी थांबविण्यासाठी मंत्र्यांच्या पंचतारांकित हॉटेलमधील बैठकीवर निबर्ंध घातले असताना

सात जिल्ह्य़ांना पुन्हा पावसाचा दणका

विदर्भातील सात जिल्ह्य़ात गेल्या दोन दिवसात पावसाची रिपरिप सुरू झाल्याने खरिपाच्या उडीद, मूग, सोयाबीन या पिकांची काढणी करताना शेतकऱ्यांची मोठी…

जादूटोणाविरोधी तक्रार नोंदविण्यास तीन आठवडे

राज्य सरकारने जादूटोणाविरोधी अध्यादेश काढल्यानंतर या कायद्यांतर्गत प्रकरण दाखल करण्यासाठी शहर पोलिसांना तीन आठवडय़ांचा कालावधी लागल्याचे उघडकीस आले आहे.