scorecardresearch

Page 5 of नागराज मंजुळे News

Nagaraj Manjule on oscar
“ऑस्करसाठी निवड होणे म्हणजे सर्वश्रेष्ठ चित्रपट असे होत नाही”, नागराज मंजुळेंनी व्यक्त केले मत

कुठल्याही चित्रपटाची निर्मिती करताना तो पुरस्कारासाठी नाही, तर चित्रपट रसिकांना वेगळे आणि चांगले काय देऊ शकतो याचा विचार करत निर्मिती…

akash thosar and sayli patil
Video: ढोलवादन, लेझीम अन्…; डोंबिवलीच्या शोभायात्रेत आकाश व सायलीचा जलवा, व्हिडीओ व्हायरल

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आकाश व सायली गुढीपाडव्यानिमित्त डोंबिवलीमधील शोभायात्रेत सहभागी झाले होते.

nagraj
“छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट…” नागराज मंजुळे स्पष्टच बोलले

तीन वर्षांपूर्वी त्यांनी ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट घेऊन येणार असल्याची घोषणा केली होती.

ajay nagraj
नागराज मंजुळेंच्या ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर, अजय देवगण ठरला कारण?

या चित्रपटात नागराज मंजुळे, सयाजी शिंदे आणि आकाश ठोसर हे महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

nagraj manjule police constable
“…तर नागराज मंजुळे पोलीस शिपाई असते!”, स्वत:च सांगितला ‘तो’ किस्सा

नागराज मंजुळे प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक. त्यांनी आपल्या सैराट व इतर चित्रपटांच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.