Page 58 of नांदेड News

आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला असून फोडाफोडीच्या प्रयोगात काँग्रेसला धक्का देण्याची रणनीती शिवसेनेने आखली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी अजून वर्षभराचा कालावधी असताना िहगोली लोकसभा मतदारसंघ कोणाला मिळेल, याबाबत दोन्ही काँग्रेस नेत्यांमध्ये खुलेआम दावा केला जात असला…
केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या निर्देशानुसार शनिवारी संपूर्ण नांदेड जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला. सोमवारपासून सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी…

मराठीच्या मुख्य केंद्रापासून दूर, हैदराबादच्या निजामाचे जोखड झुगारलेल्या, स्वातंत्र्याचे कोवळे ऊन पाहिलेल्या पिढीचे साहित्यिक म्हणजे लक्ष्मीकांत तांबोळी. तांबोळी आज (शनिवारी)…
लोहा शहरातील मतदारांनी नेहमीच काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर भरभरून प्रेम केले. आपणाकडे कोणतेही पद नसताना शहरातील चौफेर विकास होत आहे. उपमुख्यमंत्री…

मराठवाडय़ात सोमवारी वेगवेगळ्या घटनांमध्ये चारजणांचा वीज कोसळून मृत्यू झाला. नांदेडात ३, तर हिंगोलीत एकाचा वीज पडल्याने बळी घेतला.

मराठवाडय़ात गणरायाचे मोठय़ा थाटामाटात आगमन झाले. हलक्या पावसाच्या शिडकाव्याने परतीचा पाऊस येतो आहे, हा संदेश बाप्पा घेऊन आला. शहरात सकाळच्या…
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व बाजारपेठा गर्दीने फुलल्या असतानाच सोमवारी दुपारी सुमारे दोन तास बरसलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची दाणादाण उडाली. अनेक सखल…
निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेला आव्हान देणाऱ्या अशोक चव्हाण यांच्या सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवरील सुनावणी अंतिम टप्प्यात असून, या निकालावर चव्हाण यांचे…
वेगवेगळय़ा पक्षांतल्या असंतुष्टांना पक्षात प्रवेश देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी शिवसेनेसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का दिला. मनसेच्या…
सहकारी महिला शिक्षिकेशी असभ्य वर्तन करून मानसिक छळ करणाऱ्या वादग्रस्त मुख्याध्यापक निळकंठ चोंडे याच्या निलंबनाचे आदेश अखेर जारी करण्यात आले.
महागाईच्या वणव्यात सर्वसामान्य जनता होरपळून निघत असताना ‘श्री’ उत्सवावरही महागाईचे सावट आहे. गणेशमूर्तीच्या किमतीत यंदा तब्बल ४० ते ४५ टक्के…