scorecardresearch

नांदेड News

नांदेड हा मराठवाडा विभागातील एक जिल्हा असून ते ऐतिहासिक शहर आहे. नांदेड (Nanded) हे महाराष्ट्र आणि तेलंगणच्या सीमेवर वसले आहे. नांदेडचे क्षेत्रफळ १० हजार ४२२ चौरस किमी असून या जिल्ह्यात १६ तालुके आहेत. धार्मिकदृष्ट्या नांदेड हा अतिशय महत्त्वाचा जिल्हा असून शीख धर्मीयांचे शेवटचे गुरू गोविंदसिंह यांचा प्रसिद्ध गुरुद्वारा येथे आहे.
पर्यटनाच्या दृष्टीनेही नांदेड महत्त्वाचे शहर आहे. गोविंदसिंह यांच्या गुरुद्वारासह माहुरच्या रेणुकादेवीचे मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, केशवराज मंदिर अशी महत्त्वाची मंदिरं नांदेड जिल्ह्यात आहेत. तसेच शंभर फूटी मजार, बिलोली मशिददेखील येथे आहे. याचबरोबर प्रसिद्ध भुईकोट किल्ला आणि सहस्रकुंडचा धबधबा ही नांदेड जिल्ह्यात आहे. Read More
nanded 18 quintal ganja seized
नांदेड: धर्मापुरी तांडा येथे ९ लाखांचा १८ क्विंटल गांजा जप्त; दोन आरोपी गजाआड, कंधार तालुक्यात पोलिसांची कारवाई

धर्मापुरी तांडा (मजरे) शिवारात पोलिसांनी छापा टाकून सुमारे १८२ किलो ७०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे.

Mumbai Jalna Vande Bharat Express Nanded halt at Parbhani railway station
मुंबई-जालना वंदे भारत एक्स्प्रेस नांदेडपर्यंत धावणार, परभणी रेल्वे स्थानकात थांबा फ्रीमियम स्टोरी

दोन्ही दिशेकडून येणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड अंकाई, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी येथे थांबे देण्यात…

nanded Farmer family loses father and son within 48 hours
मुलाची आत्महत्या; धक्क्यामुळे वडिलांचा मृत्यू, आई रुग्णालयात

अवघ्या ४८ तासांत एका शेतकरी कुटुंबातील दोन कर्त्यांचा अंत झाला. या कुटुंबातील २७ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्यानंतर दोन दिवसांनी कुटुंबप्रमुख…

Heavy rainfall in Nanded brings damage to banana orchards
नांदेड जिल्ह्यात मृगाचा पहिला तडाखा केळीच्या बागांना; नऊ मंडलात अतिवृष्टी, अर्धापूर तालुकयात अधिक नुकसान

९ ते १० जून च्या सकाळपर्यंत कंधार, लोहा आणि किनवट तालुक्यातील ९ महसुली मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली.

The owner of a goldsmiths shop in Dhayari cheated 36 people of Rs 42 lakh
सुवर्ण भिशी योजनेत ४२ लाखांची फसवणूक; धायरीतील सराफी पेढीच्या मालकाविरुद्ध गुन्हा

धायरीतील एका सराफी पेढीच्या मालकाने ३६ जणांची ४२ लाख रुपयांची फसवणूक केली, तसेच २१ तोळे सोन्याचा अपहार केला. याप्रकरणी सराफी…

nanded mother daughters drown in godavari river three deaths
नांदेड : गोदावरी नदीत बुडून उमरीत तिघींचा मृत्यू

गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या उमरी तालुक्यातील भायेगाव येथील महानंदा भगवान हनमंते (वय ३६), महानंदाची मुलगी पायल भगवान हनमंते (वय १४)…

nanded irrigation lendi interstate project maharashtra telangana meeting
लेंडी प्रकल्पासाठी १९५ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी

सिंचन प्रकल्पांच्या विषयांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परस्पर ठरविलेल्या बैठका दोनदा रद्द झाल्यानंतर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्याच…

Chhatrapati Sambhajinagar santosh ladda house robbery investigation
उद्योजक संतोष लड्डा दरोडाप्रकरणी चौघांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरात झालेल्या साडेपाच किलो सोने व ३२ किलो चांदीच्या दरोड्याप्रकरणी नांदेडमधील सराफासह चौघांना अटक…

Chhatrapati Sambhajinagar santosh ladda robbery case nanded link
संतोष लड्डा घरावरील दरोडा प्रकरणाचे धागेदोरे नांदेडपर्यंत

या प्रकरणातील आरोपींनी चोरीचे सोने नांदेडच्या सराफा व्यापाऱ्याकडे ठेवले असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेचे पथक बुधवारी तेथे पोहोचले. या दरोड्यात…