scorecardresearch

नांदेड Videos

नांदेड हा मराठवाडा विभागातील एक जिल्हा असून ते ऐतिहासिक शहर आहे. नांदेड (Nanded) हे महाराष्ट्र आणि तेलंगणच्या सीमेवर वसले आहे. नांदेडचे क्षेत्रफळ १० हजार ४२२ चौरस किमी असून या जिल्ह्यात १६ तालुके आहेत. धार्मिकदृष्ट्या नांदेड हा अतिशय महत्त्वाचा जिल्हा असून शीख धर्मीयांचे शेवटचे गुरू गोविंदसिंह यांचा प्रसिद्ध गुरुद्वारा येथे आहे.
पर्यटनाच्या दृष्टीनेही नांदेड महत्त्वाचे शहर आहे. गोविंदसिंह यांच्या गुरुद्वारासह माहुरच्या रेणुकादेवीचे मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, केशवराज मंदिर अशी महत्त्वाची मंदिरं नांदेड जिल्ह्यात आहेत. तसेच शंभर फूटी मजार, बिलोली मशिददेखील येथे आहे. याचबरोबर प्रसिद्ध भुईकोट किल्ला आणि सहस्रकुंडचा धबधबा ही नांदेड जिल्ह्यात आहे. Read More
In the background of the Lok Sabha elections which issue will be important in Marathwada
Marathwada Lok sabha: लोकसत्ताचे विशेष प्रतिनिधी सुहास सरदेशमुख यांचं विश्लेषण…

लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या टप्प्यात मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी या तीन लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. जातीय समीकरणे, दुष्काळ, उमेदवारांची निवड…

Maratha andolak shown Black flags to Bhujbal convoy on way to OBC Elgar meeting
सकल मराठा समाज आक्रमक; ओबीसी एल्गार सभेला जाताना भुजबळांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे | Nanded

सकल मराठा समाज आक्रमक; ओबीसी एल्गार सभेला जाताना भुजबळांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे | Nanded

ताज्या बातम्या