Page 60 of नांदेड News
मराठवाडय़ातील ध्येयवादी पत्रकारितेची ‘कावड’ प्रदीर्घ काळ आपल्या खांद्यावर पेलणारे ज्येष्ठ पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक, तसेच विकास चळवळीतील कृतिशील सुधाकर विनायक डोईफोडे (वय…

जायकवाडी धरणाला हक्काचे पाणी देण्याच्या विरोधात केल्या जाणाऱ्या ‘कोल्हेकुई’त सहभागी झालेले कृषिमंत्री राधाकृष्ण विखे उद्या (मंगळवारी) नांदेडला होत असलेल्या सिंचन…

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सोळाव्या दीक्षान्त समारंभास राज्यपाल तथा कुलपती के. शंकरनारायणन यांची उपस्थिती, याच समारंभात पंजाबचे राज्यपाल शिवराज…

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व भोकर विधानसभा मतदारसंघातील त्यांचे प्रतिस्पर्धी डॉ. माधव किन्हाळकर यांच्यातील कायदेशीर लढाईत राजकीयदृष्टय़ा अत्यंत महत्त्वाचा ठरणारा…
बाजारातील मंदी, जिल्ह्यातील राजकीय अस्थिरता, त्यात भर म्हणून नोंदणी शुल्क वाढल्याने सर्वसामान्यांच्या स्वप्नातले घर महागणार आहे. स्थावर-जंगम मालमत्तेचे व्यवहार जिल्ह्यात…

अवैध गर्भपात प्रकरणात विमानतळ पोलिसांनी िस्टग ऑपरेशन केल्यानंतर डॉ. कविता शिवणकर हिला अटक करण्यात आली. या कारवाईने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ…

प्रत्येक बाबतीत मराठवाडय़ावर अन्यायाचा परिपाठ सुरू असताना १९९६ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या मराठवाडय़ातील नामवंत प्राध्यापकांवर निवृत्ती वेतन निश्चितीत सरकारने मोठा अन्याय…

वेडसर मुलाने माता-पित्याची हत्या केल्याची हृदयद्रावक घटना मुखेड तालुक्यातील सकनूर येथे घडली. रविवारी मध्यरात्री घडलेल्या या प्रकाराने सकनूर गावात शोककळा…

शिवसेनेचे प्रथम महापौर व काँग्रेसचे नगरसेवक सुधाकर पांढरे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांच्या समर्थकांकडून देण्यात आली. शिवसनिकांमध्ये या…

महाराष्ट्र सिंचन परिषद व सिंचन सहयोग, नांदेडच्या वतीने २१ व २२ जानेवारीला १५ वी महाराष्ट्र सिंचन परिषद आयोजित केली आहे.…

अवैध रेती उत्खनन करण्यास मज्जाव करणाऱ्या तलाठय़ाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन ठेकेदारांविरुद्ध देगलूर पोलिसांनी गुन्हा दाखल…

प्रेमप्रकरणातून कुटुंबाची बदनामी टाळण्यासाठी स्वत:च्या मुलीची हत्या करणाऱ्या जायभाये शिक्षक दाम्पत्याला चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.