scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 66 of नांदेड News

नांदेडच्या लोहा तालुक्यातील आश्रमशाळेची मान्यता रद्द

विधिमंडळ अधिवेशन सुरू झाल्यापासून दरदिवशी आश्रमशाळेसंबंधी प्रश्न किंवा लक्षवेधी उपस्थित करण्यात आल्याच्या पाश्र्वभूमीवर आजही ही परंपरा कायम राहिली. नांदेड जिल्ह्य़ातील…

नांदेडला भरवस्तीत सात लाखांची चोरी

पोलीस अधीक्षक विठ्ठल जाधव यांच्या अधिपत्याखालील यंत्रणा ‘पोलीस मित्र’ जमवण्यात मश्गूल असताना शहरात चोऱ्यांचे प्रमाण सुरूच असून, सोमवारी मध्यरात्री फरांदेनगर…

नांदेडात साडेसात लाखांची लूट

शहरातील वर्दळीचा भाग असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयासमोरून दोन अज्ञात चोरटय़ांनी ७ लाख ६० हजार रुपयांची बॅग लंपास केली. शुक्रवारी भरदिवसा…

नांदेड विभागांतर्गत चौदा कारखान्यांची पावणेदोन लाख क्विंटल साखरनिर्मिती

नांदेड विभागांतर्गत पाच जिल्ह्य़ांत १४ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले असून, आतापर्यंत १ लाख ७६ हजार ३३० क्विंटल साखरेचे उत्पादन…

पालिकेत राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष

जिल्ह्य़ाच्या किनवट नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने १७ पैकी सर्वाधिक ८ जागा पटकावल्या, तरी त्यांना बहुमत मिळाले नाही. काँग्रेस व शिवसेनेला प्रत्येकी…

दंगलीतील मुख्य आरोपीनेच जाळले दैनिकाचे कार्यालय!

देगलूर दंगलीतील मुख्य आरोपी मीरा मोईयोद्दीन यानेच दैनिक गावकरीचे कार्यालय जाळल्याचे तपासात स्पष्ट झाले. दरम्यान, आरोपी अटक टाळण्यासाठी पोलिसांवर दबाव…

नांदेडजिंकले तरीही अशोकरावांची प्रतीक्षा कायम!

‘आदर्श’ घोटाळ्यामुळे प्रतिमा डागळली गेली असली तरी आपल्या प्रभावक्षेत्रात या घोटाळ्याचा काहीही परिणाम झालेला नाही हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण…

मुस्लीम मजलीसची धक्कादायक मुसंडी!

नांदेड-वाघाळा महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने सत्ता कायम राखली असली तरी नांदेडमध्ये मुस्लीम मजलीस या संघटनेला मिळालेल्या यशाबद्दल सर्वाच्याच भुवया उंचावल्या गेल्या…