Page 17 of नंदुरबार News

नंदुरबारमधील सत्तेच्या संघर्षात भाजप-शिंदे गट परस्परांची उणीदुणी काढण्यात मग्न असल्याचा अप्रत्यक्ष फायदा काँग्रेसला होत आहे.

चार वर्षात दोन वेळा करार होऊनही जिल्हा सामान्य रुग्णालय हस्तांतरीत करुन घेण्यात वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन अपयशी ठरले आहे.

अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी ट्रॅक्टर असल्याने चालकाने प्रसंगावधानता दाखवित ट्रॅक्टर न थांबविता गावाबाहेर नेला.

पोलीस दलाने हाती घेतलेल्या अंमली पदार्थमुक्त जिल्हा आणि बालविवाह रोखण्यासाठीच्या अक्षता मोहिमेसाठी मदतवाहिनी उपलब्ध जारी केली आहे.

या रुग्णालयाच्या उदघाटन सोहळ्यास शिवकथाकार पंडित मिश्रा उपस्थित राहणार आहेत.

शहादा शहरातील प्रकाशा वळणरस्त्यावरील एका मोटार दालनाला रात्री लागलेल्या आगीत सहा ट्रॅक्टरसह अनेक वस्तु जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले…

मार्च उलटून १२ दिवस होऊनही येथील शासकीय कोषागारात कोट्यवधींची देयके प्रलंबित असल्याचे उघड झाले आहे. ३१ मार्चपर्यंत सर्व शासकीय कार्यालये…

जिल्ह्यात चार दिवसांपासून अवकाळी पाऊस हजेरी लावत असताना गारपिटीची भर पडल्याने शेतकरी हादरला आहे.

जुन्या निवृत्तीवेतन योजनेसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या संपाच्या चौथ्या दिवशी शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदीरात तांबे यांच्या प्रचारार्थ सभा झाली. यावेळी तांबे यांनी उमेदवारीवरून झालेल्या नाट्यमय घडामोडी मतदारांसमोर मांडल्या.

औषध तुटवडा काळात खरेदीसाठी शासनस्तरावरून तांत्रिक मान्यता मिळत नसल्याचा गवगवा करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या ढिसाळ कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मोलमजुरी करून कसेबसे चरितार्थ चालवणाऱ्या लाभार्थ्यांनी कर्ज काढून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे बांधली. परंतु, चार वर्षांपासून ९० हजार रुपयांचा शेवटचा…