Page 2 of नंदुरबार News

धडगावसारख्या आदिवासीबहुल नगरपंचायतीलाच शबरी घरकुल योजनेच्या शहरी योजनेतून घरांचे तीन- चार वर्षांपासून उद्दिष्टच दिले नसल्याबाबत आमश्या पाडवींनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला

नंदुरबारमध्ये सिकलसेल दिनाचे औचित्य साधून बाधितांसाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

स्वत:च्या खात्यावर शासकीय धनादेश वटवून ठेकेदारांना पैसे देत वित्तीय अनियमितता करणाऱ्या नवापूरच्या वनक्षेत्रपाल स्नेहल अवसरमल यांना धुळे प्रादेशिक वनसंरक्षकांनी निलंबित…

जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना सदैव विरोध करणारे ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांना आता उपनेता पदावर बढती मिळाली…

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीणा यांनी उच्चस्तरीय आढावा बैठक नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयातील समाधान सभागृहात घेतली.

धुळ्यातील विश्रामगृहात पैसे कोणी ठेवले, कसे आले, ते आम्ही तर काही पाहिले नाही. न बघता आम्ही कसे सांगायचे की ते…

बालविवाह केल्यास होणाऱ्या शिक्षेपासून पालक अनभिज्ञ असतात. त्यामुळे त्यांना या कायद्याची जाणीव करुन देणे हे प्रशासनाचे काम आहे.

जिल्ह्यातील किती तलावातील गाळ काढून त्यांची साठवण क्षमता वाढवू शकतो, याबाबत चर्चा करण्यात आली.

पोलिसांनी चार संशयितांना अटक केली आहे. संशयितांकडून साग, खैराच्या लाकडासह यंत्रे आणि वाहने असा सुमारे ७० लाखांचा माल ताब्यात घेण्यात…

जिल्हा प्रशासन विपणन सुविधा, विक्री यंत्रणा आणि ग्रामीण भागातील लघु उद्योजकांसाठी टेस्टिंग प्रयोगशाळा उभारणार आहे. या माध्यमातून बचतगट व स्थानिक…

दर्जेदार अन्न निर्मितीसाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळाल्यास देशातील प्रत्येक गाव स्वावलंबी आणि गरीबीमुक्त होईल.