Page 5 of नंदुरबार News

महिन्याभरातच तयार करण्यात आलेल्या बांगड आणि इतर तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल येणार असून लवकरच विपणन क्षेत्रात अमूलाग्र बदल दिसणार असल्याचे सुतोवाच…

नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर, यवतमाळ, रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली या आठ आदिवासीबहुल जिल्ह्यांतील आरक्षणाविषयीची बिंदूनामावली निश्चित करण्यात आली.

शासकीय सेवेतील सरळसेवा पदभरतीस तसेच शैक्षणिक संस्थांतील प्रवेशास १० टक्के आरक्षण…

राज्यातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेना यांच्यात धडगाव पंचायत समितीच्या इमारत भूमीपूजन सोहळ्यावरुन श्रेयवादाची लढाई रंगली. एकाच इमारतीच्या भूमीपूजनाचे सोमवारी दोन…

सध्या रमी प्रकरणामुळे राजकीय कारकिर्दीला लागलेले ग्रहण दूर होण्यासाठी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आता शनिचरणी लीन झाले आहेत.


तळोदा प्रकल्पातील आश्रमशाळांमध्ये सौर सयंत्र बसविण्याच्या योजनेला फेब्रुवारी २०२४ मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. आदिवासी विकास विभाग ही योजना…

पावबा आखाडे (२७) असे या आरोपीचे नाव असून त्याला ८ मे २०२४ रोजी दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते.

नंदुरबार जिल्ह्यात रस्ते आणि पुलाअभावी ७० गावे आणि ३७० पेक्षा अधिक पाड्यातील रहिवाशांना पावसाळ्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

रस्ताच नसल्याने गरोदर महिलेला बांबुच्या झोळीतून प्रसूतीसाठी डोंगर-दऱ्यातून तब्बल सात किलोमीटर पायपीट करीत प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यासाठी नातेवाईकांना धडपड…

या मेळाव्याच्या माध्यमातून त्यांना वर्षभरात विजय साजरा करण्याची संधी मिळाली असली तरी याचा राजकीय फायदा त्यांना होणार नसल्याचे तटकरे म्हणाले

नंदुरबार तालुक्यातील शेगवे गावात पूल नसल्याने नदीतील पाण्यातून स्मशानभूमीपर्यंत मृतदेह घेऊन जाण्याची कसरत नातेवाईकांना करावी लागली.