Page 5 of नरेंद्र दाभोलकर News

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने आज इस्लामपूर येथे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय जिल्हास्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले.

केंद्रीय तपास संस्थेने (CBI) ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी विरेंद्रसिंह तावडेच्या जामिनाला मुंबई उच्च न्यायालयात विरोध केला.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुढाकारातून स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीतील वाद चव्हाट्यावर आला आहे.

मागच्या पाच वर्षांपासून डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा चाचपडत तपास सुरु होता. ठोस काही हाती लागत नव्हते. पण आता या…

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सीबीआयने शनिवारी औरंगाबाद येथून…

डॉ. दाभोलकर यांच्या खूनप्रकरणाचा तावडे मुख्य सूत्रधार असल्याचा सीबीआयला संशय

सनातन ही एक दहशतवादी संघटना असून ती हिंदू समाजावरील एक बट्टा आहे.
नरेंद्र दाभोलकर, गोिवद पानसरे आणि डॉ. एम. एम. कलबुर्गी या तिघांच्या खुनामध्ये साम्य आहे.

डॉ. तावडे आणि अकोलकर यांचे ‘सनातन संस्थे’शी घनिष्ट संबंध असल्याचे कळते.

अंधश्रद्धेने ज्यांचे शोषण होत होते अथवा होऊ शकत होते अशा हजारो लोकांना याचा फायदा होतो आहे.

पोलीस निरीक्षक चंद्रकांत घोडके यांना तपास थांबविण्यासाठी धमकीचा मॅसेज आला आहे.
