Page 5 of नरेंद्र मोदी Videos

हरियाणा निवडणुकीत भाजपाला यश मिळालं. ज्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमधील भाजपा मुख्यालयात भाषण केले. या भाषणात नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर…

Public reaction on Marathi Classical Language Status मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर…

“एवढा मोठा देश…”; आशा भोसलेंचा मोदींना प्रश्न | Asha Bhosle

नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठाण्यातील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यात भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी राहुल…

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठाण्यातील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी वाशिममध्ये बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवीचे दर्शन घेतलं. यावेळी आयोजित कार्यक्रमात…

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाशिममध्ये वाजवला नगारा|Narendra Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १५ दिवसांत सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्यांचे विदर्भ आणि मुंबई-ठाण्यात महत्त्वाचे…

Marathi Get Classical Language Status Know Benefits and Criteria : संपूर्ण महाराष्ट्राला व जगभरात पसरलेल्या मराठीजनांना अभिमान वाटावा अशी बातमी…

Delhi-Mumbai Expressway Road caved: मुंबई-दिल्ली महामार्ग खचला असून अनेक वाहनांचा अपघात झाला आहे. हा महामार्ग बांधणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्याने रस्ता खचल्याबद्दल…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अमरावती टेक्सटाईल पार्कचं ई-भूमिपूजन झाले. अमरावती एमआयडीसी या ठिकाणी ई कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.…

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (२० सप्टेंबर) वर्धा दौऱ्यावर आहेत. वर्धा येथील एका कार्यक्रमात केलेल्या भाषणातून नरेंद्र मोदींना काँग्रेसवर निशाणा…