scorecardresearch

नरेंद्र मोदी News

Nashik leads in Sarpanch registration on PM Vishwakarma portal

नरेंद्र दामोदरदास मोदी (Narendra Modi) हे भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत. त्यांनी मे २०१४ मध्ये पंतप्रधान पदाची सूत्रं हाती घेतली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीला (BJP) दुसऱ्यांदा प्रचंड विजय मिळवून दिला.


ते वाराणसी मतदार संघातून दुसऱ्यांदा निवडून आले. पंतप्रधान बनण्यापूर्वी मोदी यांनी २००१ ते २०१४ पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री (Gujarat CM) म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्यापूर्वी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय सदस्य होते.


सत्तेत आल्यापासून मोदींनी भाजपाला देशातील सर्वाधिक मजबूत पक्ष बनवला. सध्या बहुतांशी राज्यात भाजपाची सत्ता आहे. गुजरातमध्ये भाजपाला सलग तीन निवडणुकांमध्ये विजय मिळवून दिल्यानंतर मोदींनी स्वत:ला राष्ट्रीय व्यासपीठावर आणलं.


Read More
UNSC permanent membership , PM Modi ,
‘यूएनएससी’च्या स्थायी सदस्यत्वासाठी पाठिंबा, पंतप्रधान मोदी यांच्याकडून त्रिनिदाद अँड टोबॅगोचे आभार

पायाभूत सुविधा आणि औषधनिर्माणसह विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी भारताने त्रिनिदाद अँड टोबॅगो देशाबरोबर शनिवारी सहा करारांवर स्वाक्षरी केली.

Modi in Trinidad and Tobago
नव्या भारतासाठी आकाशही अमर्यादीत, त्रिनिनाद आणि टोबॅगोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

पंतप्रधान त्यांच्या पाच देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे पोहोचले.

India Prioritizes National Interest Over Deadline in US Trade Talks
India-US Trade Deal: “…तरच करार करू”, अमेरिकेसोबतच्या व्यापार चर्चांबाबत केंद्र सरकारची स्पष्ट भूमिका

India-US Trade Updates: आंतरराष्ट्रीय व्यापार वाटाघाटींबाबत भारताचा दृष्टिकोन दृढ आणि तत्वनिष्ठ आहेत, यावर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी भर दिला.

Narendra modi five countries visit
पंतप्रधान पाच देशांच्या दौऱ्यावर, सोमवारपासून ‘ब्रिक्स’ परिषदेतही सहभागी होणार

दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान मोदी घानामध्ये २ आणि ३ जुलैला असतील. तेथे ते घानाच्या पार्लमेंटमध्ये भाषण करणार आहेत.

Pakistan leading UN Security Council
देशाची राजनैतिक पीछेहाट

पाकिस्तानला जानेवारी २०२५पासून ‘यूएनएससी’चे दोन वर्षांचे अस्थायी सदस्यत्व मिळाले आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांना जुलै महिन्याचे अध्यक्षपद मिळाले.

digital india Narendra modi loksatta news
‘डिजिटल इंडिया’मुळे संधींचे लोकशाहीकरण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

पंतप्रधानांनी नमूद केले की, श्रीमंत-गरीब दरी दूर करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला. जेव्हा हेतू योग्य असतो, तेव्हा कल्पकता कमी सक्षम…

Shubhanshu Shukla tells PM modi how india looks from Space Station Video
Video : अंतराळातून भारत नेमका कसा दिसतो? पंतप्रधान मोदींशी बोलताना शुभांशू शुक्ला यांनी केलं वर्णन

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्याशी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला.

sharad pawar narendra modi
Sharad Pawar PC: शरद पवार मोदींना इस्रायलला घेऊन गेले होते; स्वत: सांगितला प्रसंग!

Sharad Pawar Israel Visit: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल व इराण यांच्यातील युद्धात मध्यस्थी केल्यासंदर्भात शरद पवारांनी भूमिका मांडली…

ताज्या बातम्या