Page 2 of नरसिंग यादव News

महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील ‘महाराष्ट्र केसरी’ या प्रतिष्ठेच्या किताबाची हॅट्ट्रिक साधण्याच्या दिशेने मुंबईच्या नरसिंग यादवने गादी विभागातून आगेकूच केली.

मुंबईचा ऑलिम्पिकपटू नरसिंग यादव याने लागोपाठ दुसऱ्या वर्षी ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाचा मान मिळविला. अंतिम फेरीत जळगावच्या विजय चौधरी याला अस्मान…