जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी होणाऱ्या भारतीय संघ निवड चाचणीत महाराष्ट्राच्या नरसिंग यादवला दोन वेळा ऑलिम्पिक पदक मिळवणाऱ्या सुशील कुमारच्या कसोटीस उतरावे…
महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील ‘महाराष्ट्र केसरी’ या प्रतिष्ठेच्या किताबाची हॅट्ट्रिक साधण्याच्या दिशेने मुंबईच्या नरसिंग यादवने गादी विभागातून आगेकूच केली.