Page 2 of नाशिक जिल्हा News

विद्वत परिषदेच्या माजी सदस्यांकडून करारावर तीव्र आक्षेप; पारदर्शकतेवर प्रश्न.

इगतपुरीतील आडवण येथे महिंद्राचा ३५० एकर नवीन प्रकल्प उभारण्यात येणार…

“स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करणाऱ्यांसोबत बसणाऱ्यांना शिंदेंचे काश्मीर दौरे दुखत आहेत,” असा टोला सामंत यांनी ठाकरे गटाला लगावला.

तंबू शहरात देश-विदेशातील उद्योजक व साहित्यिकांचा सहभाग अपेक्षित.

राष्ट्रवादी कार्यकर्त्याच्या उपस्थितीवरून बैठक तापली.

आंदोलनातून ठाकरे गटाने महायुतीच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

श्रावणातील तिसऱ्या सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वरात ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी लाखो भाविकांची गर्दी झाली.

२००७ पासून कर्डक स्मारकाचे काम रखडले असून कोणतीही प्रगती नाही.

‘मी मराठीत बोलणार, माझ्याशी मराठीत बोलायचं’ असे फलक राज्यात सर्वत्र मोक्याच्या ठिकाणी उभारावेत.

नऊ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काँग्रेस सेवा दलास महानगरपालिकेने नाशिकरोड विभागीय कार्यालय परिसरातील हुतात्मा स्मारकात ध्वजारोहण करण्यास परवानगी नाकारली.

रामसर दर्जा मिळालेल्या निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात वन विभागाच्या वतीने पावसाळ्यातील पक्षी गणना करण्यात आली.

विधीमंडळ सभागृहात भ्रमणध्वनीवर कथित रमी खेळण्याच्या प्रकरणात कृषिमंत्री पदावरून उचलबांगडी होऊन माणिकराव कोकाटेंना राज्याच्या क्रीडा खात्याची जबाबदारी सोपविली गेली.