Page 4 of नाशिक जिल्हा News

मालेगाव पोलिसांनी वाहनचोरी करणाऱ्या एका टोळीला अटक केली असून या कारवाईमुळे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत.

नाशिक भाजपच्या नव्या कार्यकारिणीवर परिवारवाद आणि पदवाटपाचा आरोप उपस्थित झाला आहे.

अधिकृत घोषणा नसतानाही गिरीश महाजन हेच नाशिकचे निर्णायक चेहरा असल्याचे पुन्हा स्पष्ट.

जैवविविधतेसाठी अभिमानास्पद शोध, अतिदुर्मिळ ठरलेली वनस्पती प्रजाती नाशिक जिल्ह्यात आढळली.

विद्वत परिषदेच्या माजी सदस्यांकडून करारावर तीव्र आक्षेप; पारदर्शकतेवर प्रश्न.

इगतपुरीतील आडवण येथे महिंद्राचा ३५० एकर नवीन प्रकल्प उभारण्यात येणार…

“स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करणाऱ्यांसोबत बसणाऱ्यांना शिंदेंचे काश्मीर दौरे दुखत आहेत,” असा टोला सामंत यांनी ठाकरे गटाला लगावला.

तंबू शहरात देश-विदेशातील उद्योजक व साहित्यिकांचा सहभाग अपेक्षित.

राष्ट्रवादी कार्यकर्त्याच्या उपस्थितीवरून बैठक तापली.

आंदोलनातून ठाकरे गटाने महायुतीच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

श्रावणातील तिसऱ्या सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वरात ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी लाखो भाविकांची गर्दी झाली.

२००७ पासून कर्डक स्मारकाचे काम रखडले असून कोणतीही प्रगती नाही.