Page 5 of नाशिक जिल्हा News
जिल्हा परिषदेत जाण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेक इच्छुकांचा दिंडोरीतील सर्व गट एसटी राखीव झाल्याने भ्रमनिरास झाल्याचे पहायला मिळाले.
नाशिकसह जिल्ह्यात सर्वत्र बिबट्यांचा संचार आणि हल्ले वाढले आहेत. नाशिक तालुक्यातील वडनेर दुमाला, देवळाली कॅम्प, विहितगाव या परिसरात मागील दोन…
शासकीय धोरणानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदलीसाठी महाराष्ट्र शासनाकडून ऑनलाईन पद्धतीने बदली प्रक्रिया पार पाडण्यात आली.
कविवर्य नारायण सुर्वे यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे होत असतांना त्यांचे स्वप्नातील वाचनालय माझे विद्यापीठचा प्रवास दिवसागणिक खडतर होत चालला आहे.
कुंभनगरी नाशिकमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी कंबर कसली आहे. सातपूर येथील एका हाॅटेलमधील गोळीबाराचे निमित्त झाले.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळलेली आहे. महिला अत्याचार वाढले आहेत, ड्रग्जचा काळाबाजार खुलेआम सुरु आहे.
पोलिसांनी गुन्हेगारीचा नायनाट करण्याचा निर्धार केल्यास काय होऊ शकते, हे आठवड्यापासून नाशिक शहर अनुभवू लागले आहे.
Girish Mahajan : कुंभमेळ्याच्या तयारीदरम्यान नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली आणि जळगावचे आयुष प्रसाद यांची नियुक्ती, यावर मंत्री गिरीश महाजन यांनी अखेर…
जळगावमधील एका प्रकरणात एमपीडीए कायद्याचा बेजबाबदारपणे वापर केल्याचा ठपका ठेवत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आयुष प्रसाद यांना दोन लाख रुपये…
बिअर बारमध्ये झालेला वाद मिटविणाऱ्यांशी झटापट झाल्यानंतर उद्भलेल्या हाणामारीत सातपूर येथील आयटीआय सिग्नलजवळील हॉटेल ऑरो येथे रविवारी पहाटे गोळीबार झाला.
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) वतीने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर…
मतदारांची दुबार, तिबार नावे आणि मयत मतदारांची नावे वगळली जात नसल्याने निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची तक्रार आंदोलकांनी केली.