Page 6 of नाशिक जिल्हा News

इगतपुरी तालुक्यातील पलाटवाडी गावात अंगणवाडीला इमारतच नसल्यामुळे रस्त्यावरील मंदिरात पोषण आहार वाटप करावा लागत आहे.

गणेश विसर्जन अवघ्या काही तासांवर असतानाही मिरवणूक मार्गावरील अडचणी कायम.

समता प्रतिष्ठानच्या मायबोली कर्णबधिर शाळेला नाशिकच्या उद्योजकांचे सहकार्य.

नाफेड आणि एनसीसीएफने नवी दिल्लीत स्वस्तात कांदा विकायला सुरुवात केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यालयीन सुधारणांसाठी १५० दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रम राबविण्याचे जाहीर केले आहे.

लाडक्या बहिणींना दर महिन्याला १५०० रुपये देणाऱ्या राज्य शासनाकडे राज्याचे क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्याकडे पालकत्व असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील…

स्वीडिश बहुराष्ट्रीय कंपनी एपीरॉकतर्फे शहराजवळील गोंदे दुमाला परिसरात प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

नाशिकची सर्वात मोठी बाजारपेठ सुविधांअभावी अडचणीत, गणेशोत्सवाच्या तयारीला खीळ.

मालेगावमध्ये बोगस मतदार नोंदणीचा मुद्दा पुन्हा चर्चेत, बीएलओंवर गुन्हे दाखल करण्याची मागणी.

गणेशोत्सवामुळे नाशिक शहरातील रस्त्यांवर गर्दी, वाहतूक कोंडीचा अनुभव.

नाशिकमधील रस्ते, पाणी, आणि इतर समस्यांविरोधात प्रागतिक पक्ष एकवटले.

नाशिकमध्ये कामाख्या मंदिराची प्रतिकृती, गणेशोत्सवात धार्मिक आणि कलात्मक देखाव्याचा संगम.