Page 8 of नाशिक जिल्हा News

“सामाजिक सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटीलांची भूमिका मोलाची.”

पर्यावरण संवर्धनासाठी वाघ संस्थेचा स्तुत्य उपक्रम.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत मोठे वक्तव्य करून थेट भुजबळ यांना येथे टोला हाणला.

अजित व रोहित पवारांच्या वक्तव्यांवर छगन भुजबळ यांनी मिश्किल भाष्य केले.

सोबतच इमानदारीने प्रवाशांचे हरवलेले सामान परत करणाऱ्या वाहकांचाही सन्मान करण्यात आला.

बच्चू कडू यांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात…

“जेईई-नीट परीक्षांसाठी महाविद्यालयांऐवजी टायअप कोचिंग क्लासेसवर भर दिल्याने शासकीय अनुदानाचा अपव्यय होत असून, सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.”

“नाशिकमध्ये पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावरच दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांवर टोळक्याने प्राणघातक हल्ला केला.”

जवळपास तीनशे वर्षे जुन्या आणि असंख्य भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराची जागा खुद्द सरदार नारोशंकर यांच्याच वारसांकडून विक्री करण्याच्या हालचाली…

भविष्यातील वाहतुकीचे व्यवस्थापन होण्यासाठी आताच मोठ्या रस्त्यांचे जाळे प्राधिकरण क्षेत्रात विकसित होणे आवश्यक आहे.

म्हाळसाकोरे शिवारात चोरट्यांनी राजेंद्र मुरकुटे यांच्या घरात प्रवेश करून कुटूंबियांना कोयत्याचा धाक दाखवत सोन्याचे दागिने, कपाटातील पैसे असा तीन लाख…

उमराणे गावाजवळ एका भरधाव राज्य परिवहन बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटली.